लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीला धक्का; राणेंच्या उपस्थितीत शरद पवारांचे खंदे समर्थक भाजपात दाखल - Marathi News | Sharad Pawar, NCP Leader Gulabrao Chavhan join BJP in presence Devendra Fadanvis, Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीला धक्का; राणेंच्या उपस्थितीत शरद पवारांचे खंदे समर्थक भाजपात दाखल

गुलाबराव चव्हाण हे सहकार क्षेत्रातील जेष्ठ व्यक्तिमत्व आहे. सहकार महर्षी शिवराम जाधव यांच्या पासून ते राष्ट्रवादी पक्षात व जिल्हा बँकेच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. ...

पाहुण्यांचा दंगा... ... नव्हे पंगा ! - Marathi News | Riot of guests ... ... not a mess! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाहुण्यांचा दंगा... ... नव्हे पंगा !

लगाव बत्ती... ...

उद्योगांच्या वीज बिलातील स्थिर आकाराचा प्रश्न निकालात काढू; शरद पवार यांची ग्वाही - Marathi News | Resolve the question of fixed size of electricity bills of industries says Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्योगांच्या वीज बिलातील स्थिर आकाराचा प्रश्न निकालात काढू; शरद पवार यांची ग्वाही

कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आमदार चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांची भेट घेतली. ...

CoronaVirus News : साखर कारखानदारांना कोविड हॉस्पिटल उभारायला सांगा - शरद पवार - Marathi News | CoronaVirus News: Ask Sugar Mills To Build Kovid Hospital - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : साखर कारखानदारांना कोविड हॉस्पिटल उभारायला सांगा - शरद पवार

कऱ्हाड येथे रविवारी सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची आढावा बैठक झाली. ...

शरद पवार पुन्हा साताऱ्यात; नाराजी व्यक्त करणारे खासदार उदयनराजे अनुपस्थित - Marathi News | Sharad Pawar came in Satara; MP Udayan Raje was absent meeting on Corona | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शरद पवार पुन्हा साताऱ्यात; नाराजी व्यक्त करणारे खासदार उदयनराजे अनुपस्थित

गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांनी साताऱ्याचा दौरा केला होता. त्यावेळी शिवेंद्रराजेंनी अजित पवारांची भेट घेतली होती. ...

शरद पवारांचा माणुसकीचा फोन अन् कोरोनाबाधित महिला डॉक्टरसह कुटुंबियांना मिळाला आत्मविश्वास - Marathi News | Sharad Pawar's phone rang with a touch of humanity; It boosted the confidence of the family including the female doctor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांचा माणुसकीचा फोन अन् कोरोनाबाधित महिला डॉक्टरसह कुटुंबियांना मिळाला आत्मविश्वास

शरद पवारांच्या एका फोनने मानसिक बळ मिळाल्याची कुटुंबियांची भावना ...

'अर्जुनवीर' काका पवारांना विधानपरिषदेवर संधी द्या; शरद पवारांकडे पैलवान मंडळींची मागणी - Marathi News | Give 'Arjunveer' Kaka Pawar a chance in the Vidhan Parishad; Demand from wrestler to Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अर्जुनवीर' काका पवारांना विधानपरिषदेवर संधी द्या; शरद पवारांकडे पैलवान मंडळींची मागणी

काकांना विधानपरिषदेवर संधी दिल्यास कुस्तीसह क्रीडा क्षेत्रातील अनेक अडचणी शासन दरबारी मांडल्या जातील. ...

Video: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी पाहतोय; शरद पवार झाले चकित - Marathi News | first time saw so much water in front of the Mantralay; Sharad Pawar was shocked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी पाहतोय; शरद पवार झाले चकित

खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार वाय बी चव्हाण सेंटरमधून रात्री बाहेर पडले. कारमधून जात असताना त्यांनी रस्त्यावरील पाणी पाहून फेसबूक लाईव्ह केले. ...