लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
जाणता राजाने लगेच उद्धव ठाकरेंना सांगितलं | Chandrakant Patil On Sharad Pawar and Uddhav Thackeray - Marathi News | Knowing this, Raja immediately told Uddhav Thackeray Chandrakant Patil On Sharad Pawar and Uddhav Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :जाणता राजाने लगेच उद्धव ठाकरेंना सांगितलं | Chandrakant Patil On Sharad Pawar and Uddhav Thackeray

...

Sharad Pawar: “साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम करतायेत”; सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा फोटो केला ट्विट - Marathi News | NCP Supriya Sule tweeted a photo of Sharad Pawar in Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sharad Pawar: “साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम करतायेत”; सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा फोटो केला ट्विट

याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार मानलेत. ...

अमित शहा-शरद पवार कथित भेटीमागचं शिवसेनेनं उलगडलं ‘राजकारण’; भाजपावर शरसंधान - Marathi News | Shiv Sena criticized BJP Over 'politics' behind Amit Shah-Sharad Pawar meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अमित शहा-शरद पवार कथित भेटीमागचं शिवसेनेनं उलगडलं ‘राजकारण’; भाजपावर शरसंधान

त्याच रात्री अमित शहा अहमदाबाद येथे पोहोचले व शहा-पवारांत देशभरात गाजत असलेली गुप्त भेट झाली. त्या गुप्त भेटीत म्हणे गुप्त खलबतेही झाली. या गुप्त बैठकीचा संबंध राज्यातील महाविकास आघाडी सरकारशी लावला जात आहे. ...

शरद पवार यांच्यावर रात्री तातडीने झाली शस्त्रक्रिया, राजेश टोपे यांनी दिली प्रकृतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती  - Marathi News | Sharad Pawar underwent immediate surgery at night, Rajesh Tope gave important information about his condition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार यांच्यावर रात्री तातडीने झाली शस्त्रक्रिया, राजेश टोपे यांनी दिली प्रकृतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती 

Sharad Pawar Health Update : पित्ताशयात झालेल्या खड्यांमुळे पवार यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले होते. दरम्यान हा त्रास अधिकच वाढल्याने पवार यांच्यावर रात्री तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.  ...

पोटदुखीचा त्रास बळावल्यानं शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल - Marathi News | ncp chief sharad pawar unwell admitted in breach candy hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोटदुखीचा त्रास बळावल्यानं शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

ncp chief sharad pawar unwell admitted in breach candy hospital: शरद पवार यांच्यावर आजच शस्त्रक्रिया होण्याची शक्यता ...

“सचिन वाझेंनी NIA ला असं काय सांगितलं की, शरद पवारांच्या पोटात दुखायला लागलं?” - Marathi News | bjp naveen kumar jindal give reaction on sharad pawar admitted in hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सचिन वाझेंनी NIA ला असं काय सांगितलं की, शरद पवारांच्या पोटात दुखायला लागलं?”

राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरुवात झाली असून, याचा संबंध थेट सचिन वाझे प्रकरणाशी जोडला जात आहे. ...

"पवार साहेब, शेतकरी विरोधात काम करणाऱ्या मंत्र्यांना हटवा, फुरसत मिळाल्यास आमच्याकडेही लक्ष द्या" - Marathi News | "Pawar Saheb, remove the ministers working against the farmers, if you get a chance, pay attention to us too.", farmer letter to sharad pawar for onion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पवार साहेब, शेतकरी विरोधात काम करणाऱ्या मंत्र्यांना हटवा, फुरसत मिळाल्यास आमच्याकडेही लक्ष द्या"

राष्ट्रवादीचे नेते आमदार अनिल भाईदास पाटील आणि अमळनेर बाजार समीतीच्या प्रशासक श्रीमती तिलोत्तमा पाटील यांनी शेतकऱ्यांना अनुदान मिळू देण्यात विरोध केला आहे ...

'संजय राऊत हे चंद्रावर, सूर्यावर, मंगळावर कशाहीवर भाष्य करु शकतात' - Marathi News | 'Sanjay Raut can comment on the moon, the sun, anything on Mars', chandrakant patil on shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय राऊत हे चंद्रावर, सूर्यावर, मंगळावर कशाहीवर भाष्य करु शकतात'

संजय राऊत यांनी शरद पवार यांनी युपीएचं नेतृत्व करावे, असे वक्तव्य केले होते. दुसरीकडे, शरद पवार यांनी अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. ...