Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
आयोगाच्या कामाची संपूर्ण माहिती सांगत, आयोगाशी, महिला पोलिसांशी संबधित राज्यभरातील घटनांबद्दल अनुभव सांगितले. यावेळी तुम्ही आजचा पेपर वाचला का? असे विचारत पवार यांनी स्वतः त्यांना पेपर वाचायला दिला. ...
Maharashtra News: उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते. मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या नावाची घोषणा करावी, अशी विनंती Uddhav Thackeray यांनी Sharad Pawar यांना केली होती, असा दावा Narayan Rane यांनी केला आहे. ...
Kapil Patil News: यापुढे कितीही पक्ष एकत्र आले, तरी देखील यापुढे महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार असून फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असा विश्वासही कपिल पाटील यांनी व्यक्त केला. ...
येत्या 29 ऑक्टोबर रोजी माधव मंत्री यांच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून वानखेडे स्टेडियमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका बॉक्सला लिटील मास्टर सुनील गावस्कर यांचे कायमस्वरूपी नाव देण्यात येणार आहे. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत वाहतूकदार संघटनांच्या सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत तसे संकेत मिळाले. ...