Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
महेशनं चित्रकलेची आवड लहानपणापासूनच जोपसली असून पेन्सिल चित्रानंतर पिंपळाच्या पानावरील चित्र आणि आता वेगवेगळ्या पानावरील व्यक्ती चित्रांच्या रेखाटनातून स्वत:ची ओळख निर्माण केलीय. ...
Third Front in Indian Politics: भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या सत्तेत भागीदारी केलेल्या ममता बॅनर्जी यांना “संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) आता आहेच कुठे?” असा प्रश्न पडावा याचे आश्चर्य वाटते. ...
काँग्रेसला वगळून देशात आघाडी निर्माण करण्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न आहे. त्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ आहे, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ...
ईडीची भीती घालतात, पण आमच्यासमोर असलेली सीडी बाहेर काढली तर यांना तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही. आम्ही आता गप्प बसणार नाही, तुमच्यासोबत दोन हात करण्याची आमची तयारी आहे ...
महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली अधिकृत माहिती शासनाने जाहीर करावी अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलारांनी केली. विरोधकांना चिरडणाऱ्या "बंगाली हिंसेचे" धडे तर गिरवले जात ना ...
Mamata Banerjee News: ‘यूपीए आता आहे कुठे?, यूपीए आता नाही’, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वातील ‘यूपीए’ ऐवजी समविचारी पक्षांचा नवा पर्याय देण्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक् ...