लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
“भाजपला देशात ऐक्य नको हे शरद पवारांनी २५ वर्षांपूर्वी सांगितलं होतं, आम्हाला आता कळायला लागलं” - Marathi News | sanjay raut said sharad pawar 25 years ago told that bjp does not want unity in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपला देशात ऐक्य नको हे शरद पवारांनी २५ वर्षांपूर्वी सांगितलं होतं, आम्हाला आता कळायला लागलं”

महाविकास आघाडीचे हे सरकार अवघा रंग एकची झाला असे आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार असल्याचं ऐकलंय; मलिक यांच्या ट्विटनं चर्चांना उधाण - Marathi News | Government Guests Are Coming To My House tweets ncp leader nawab malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार असल्याचं ऐकलंय; मलिक यांच्या ट्विटनं चर्चांना उधाण

सरकारी पाहुण्यांच्या स्वागताला तयार; मंत्री नवाब मलिक यांचं ट्विट ...

'शरद पवारांना खुर्ची दिल्याबद्दल मी संजय राऊत यांना नमन करतो'- जितेंद्र आव्हाड - Marathi News | Shivsena leader Sanjay Raut gave chair to Sharad Pawar, Jitendra Awhad appreciates it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शरद पवारांना खुर्ची दिल्याबद्दल मी संजय राऊत यांना नमन करतो'- जितेंद्र आव्हाड

'आपल्यापेक्षा कोणी मोठा माणूस असतो तेव्हा आपण खुर्चीवरुन उठून उभं राहतोच, हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे.' ...

शरद पवारांना खुर्ची देतानाचा राऊतांचा फोटो होतोय व्हायरल Sanjay Raut and Sharad Pawar Viral photo - Marathi News | Raut's photo of giving chair to Sharad Pawar goes viral Sanjay Raut and Sharad Pawar Viral photo | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना खुर्ची देतानाचा राऊतांचा फोटो होतोय व्हायरल Sanjay Raut and Sharad Pawar Viral photo

तो फोटो... खुर्ची, राऊत आणि शरद पवार.. राजकारणात सर्वात जास्त महत्व हे खुर्चीला दिलं जाते. कारण राजकारणात लोक व्यक्तीला कमी आणि खुर्चीला जास्त महत्व देतात. असंच अनेकांना वाटतं. आता दिल्लीत खुर्चीचा असाच एक किस्सा घडलाय. महाविकास आघाडी सरकार स्थापन कर ...

"ज्यांनी अडवाणींना आपल्यासमोर साधं उभंही राहू दिलं नाही, त्यांनी..."; राऊतांनी भाजपाला सुनावलं - Marathi News | shiv sena mp sanjay raut hits back at bjp leaders indirectly slams pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ज्यांनी अडवाणींना आपल्यासमोर साधं उभंही राहू दिलं नाही, त्यांनी..."; राऊतांनी भाजपाला सुनावलं

शरद पवारांना खुर्ची दिल्यानं टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचा राऊतांकडून रोखठोक समाचार ...

'आमचंही हेलिकॉप्टर ढगात सापडलं होतं, मी पायलटला सांगितलं की...'; पवारांनी सांगितला थरारक अनुभव - Marathi News | NCP President Sharad Pawar has paid tributes After the accidental death of CDS Bipin Rawat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आमचंही हेलिकॉप्टर ढगात सापडलं होतं, मी पायलटला सांगितलं की...'; पवारांनी सांगितला थरारक अनुभव

बिपीन रावत यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ...

"खुर्ची देण्यासाठी सुरु असलेली लगबग पाहा; संजय राऊत यांचे खरे गुरु शरद पवारच" - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has taunt to Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"खुर्ची देण्यासाठी सुरु असलेली लगबग पाहा; संजय राऊत यांचे खरे गुरु शरद पवारच"

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सपा खासदार जया बच्चन मंगळवारी १२ निलंबित राज्यसभा खासदारांच्या धरणे आंदोलनाला भेट दिली होती. ...

OBC Reservation: शरद पवार यांचे कुटुंबीय ओबीसी आरक्षणाच्या विरोधात; गोपीचंद पडळकरांचा थेट आरोप - Marathi News | OBC Reservation: NCP Chief Sharad Pawar's family opposes OBC reservation; BJP MLA Gopichand Padalkar's claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार यांचे कुटुंबीय ओबीसी आरक्षणाच्या विरोधात; गोपीचंद पडळकरांचा थेट आरोप

राज्य सरकारच्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ...