शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

पुणे : राष्ट्रवादीच्या फुटीमुळे नवीन कार्यकर्त्यांना मिळतेय संधी; बेधडकपणे होतायेत नव्या गटात प्रवेश

सांगली : राष्ट्रवादीतील महिला नेत्यांवर मी नाराज आहे; रूपाली चाकणकरांचा नियुक्ती होताच इशारा

नाशिक : शरद पवार, छगन भुजबळ एकाचवेळी नाशकात; पहिली सभा, शक्तीप्रदर्शनाने वातावरण तापणार

महाराष्ट्र : पवारसाहेब तुमच्या राजकारणामुळे शेतकऱ्यांचा गेम झालाय; हर्षवर्धन जाधवांची टीका

पुणे : प्रशांत जगतापांचे निकटवर्तीय अजित पवार गटात; राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख

महाराष्ट्र : शरद पवारांना एक चूक भोवली! प्रफुल्ल पटेलांनी पक्षाचे 'संविधान' सांगितले, शिवसेनेचे उदाहरण दिले

महाराष्ट्र : अजित पवारांना सत्तेचा मार्ग शरद पवारांनीच दाखवला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान

मुंबई : शरद पवारांच्या वयावरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न पण..., देवेंद्र फडणवीसांनी टोचले कान

महाराष्ट्र : शरद पवारांच्या गटातील आणखी एक आमदार अजित पवारांच्या गळाला? जिल्हा बँकेसाठी कायपण.... 

महाराष्ट्र : शरद पवारांचे सर्व दौरे तुर्तास रद्द; पक्षबांधणीसाठी करणार होते महाराष्ट्र दौरा