लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
VIDEO: आधी खुर्चीवर बसवले, पाण्याचा ग्लास दिला अन्...; शरद पवारांसाठी आधार बनले PM मोदी - Marathi News | Marathi Sahitya Sammelan PM Modi became a support for Sharad Pawar and made him sit by holding the chair with his hands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: आधी खुर्चीवर बसवले, पाण्याचा ग्लास दिला अन्...; शरद पवारांसाठी आधार बनले PM मोदी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कृतीने सर्वांचे मन जिंकले आहे. ...

कोरेगाव भीमा घटनेत उजव्या संघटनांचा सहभाग; पवारांनी ठाकरेंना केलेल्या पत्रात उल्लेख, आंबेडकरांचा आरोप - Marathi News | Right-wing organizations' involvement in Koregaon Bhima incident; Pawar mentions it in his letter to Thackeray, allegation made by Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा घटनेत उजव्या संघटनांचा सहभाग; पवारांनी ठाकरेंना केलेल्या पत्रात उल्लेख, आंबेडकरांचा आरोप

शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या बाबतीत एक पत्र लिहिलं होत, त्यामध्ये राईट विंग वरती आरोप केले होते ...

केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचं सरकार शरद पवारांमुळे पडलं; 'ते' एक मत कसं मिळवलं? - Marathi News | Atal Bihari Vajpayee government at the Centre fell because of Sharad Pawar; How did 'he' get one vote? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचं सरकार शरद पवारांमुळे पडलं; 'ते' एक मत कसं मिळवलं?

एखाद्या बाबतीत एखाद्याचे मत असेल आणि ते प्रामाणिक असेल तर त्याला ते मांडण्याचा अधिकार आहे की नाही? आणि ते मत मांडलं म्हणून लगेच विसंवाद होऊ शकत नाही असं शरद पवारांनी सांगितले. ...

"आता अजित पवार म्हणू शकणार नाहीत की गुन्हा सिद्ध होऊ द्या"; शरद पवार गटाचा खोचक टोला - Marathi News | Now Ajit Pawar will not be able to say let the crime be proven Trolled by Sharad Pawar led NCP over Manikrao Kokate Conviction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता अजितदादा म्हणू शकत नाहीत की गुन्हा सिद्ध होऊ द्या"; शरद पवार गटाचा खोचक टोला

Ajit Pawar vs Sharad Pawar, Manikrao Kokate Conviction: महायुती सरकारने नैतिकता पाळत कृषिमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्यावा, अशीही मागणी ...

नाराजीनाट्यानंतर शरद पवार-संजय राऊत आज दिल्लीत एकाच मंचावर - Marathi News | ncp Sharad Pawar and shiv sena Sanjay Raut on the same stage in Delhi today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाराजीनाट्यानंतर शरद पवार-संजय राऊत आज दिल्लीत एकाच मंचावर

खासदार संजय राऊत यांनी जाहीरपणे टीका करत पवार यांच्यावर आगपाखड केली होती. ...

शरद पवारांच्या आमदाराकडून शिंदेसेनेच्या मंत्र्याचे जंगी स्वागत; टीका होताच केला खुलासा, म्हणाले... - Marathi News | Shiv sena eknath Shinde gets a warm welcome from ncp Sharad Pawars MLA raju khare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या आमदाराकडून शिंदेसेनेच्या मंत्र्याचे जंगी स्वागत; टीका होताच केला खुलासा, म्हणाले...

शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले बुधवारी जिल्ह्यात होते. आमदार खरे यांनी जाहीरपणे त्यांचे स्वागत करून पक्षाला संदेश दिला. ...

शरद पवारांच्या अतिशय विश्वासू सहकाऱ्याचं निधन; ४२ वर्ष सावलीसारखी दिली साथ - Marathi News | Sharad Pawar's personal assistant Tukaram Dhuvali passes away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या अतिशय विश्वासू सहकाऱ्याचं निधन; ४२ वर्ष सावलीसारखी दिली साथ

धुवाळी यांच्या जाण्याने कुटुंबातील एक व्यक्ती गेल्याचं दु:ख होतंय असं भावूक उद्गार शरद पवारांनी त्यांच्या आठवणीत काढले ...

तुतारी फुंकून कुठे पाणी येत नसतं...; राधाकृष्ण विखेंची शरद पवारांवर टीका - Marathi News | bjp leader Radhakrishna Vikhe criticizes ncp Sharad Pawar over water issue in sangola | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तुतारी फुंकून कुठे पाणी येत नसतं...; राधाकृष्ण विखेंची शरद पवारांवर टीका

सांगोला तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी संपून तीन वर्षात तालुका शंभर टक्के दुष्काळमुक्त होणार आहे, असा विश्वासही विखे यांनी व्यक्त केला.  ...