शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

फिल्मी : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या लोकांना कळलंच नाही..., अरविंद जगताप यांची पोस्ट चर्चेत

महाराष्ट्र : शरद पवार करणार नवी सुरुवात, पक्षासाठी नवं नाव आणि चिन्हाची चाचपणी सुरू, हे असू शकतं नवं चिन्ह 

मुंबई : शिवसेना पक्ष CM शिंदेंना मिळाला,तेव्हा अजितदादा काय म्हणाले होते?,मनसेने शेअर केला Video

मुंबई : सहानुभूती कसली?; एकनाथ शिंदे निघालेले, पत्रकारांचा तो प्रश्न, गाडी पुन्हा थांबवली, अन्...

मुंबई : पक्ष, चिन्ह अजितदादांकडे; निवडणूक आयोगाने निकालात नेमकं काय म्हटलं,पाहा १० महत्वाचे मुद्दे

मुंबई : ‘राष्ट्रवादी’ दादांचीच; शरद पवारांना आज दुपारपर्यंत पक्षाचे नाव सूचवावं लागणार

महाराष्ट्र : पक्ष-चिन्ह बळकावलं, पण पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे! रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : 'लोकशाहीत बहुमताला प्राधान्य; आज बहुसंख्य आमदार, पदाधिकारी आमच्यासोबत'- अजित पवार

महाराष्ट्र : शरद पवारांना आयोगाचा धक्का; फडणवीसांनी केलं अजित पवारांचं अभिनंदन, म्हणाले...

महाराष्ट्र : पक्ष गेला, चिन्ह गेले, तरी शरद पवार कुठे आहेत? त्यांच्याऐवजी सुप्रिया सुळे आल्या, म्हणाल्या...