शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

पिंपरी -चिंचवड : Bhosari Vidhan Sabha Election Result 2024 Live: भोसरीत 'जय श्रीराम' गजर; भाजपच्या महेश लांडगेंची हॅट्रिक, ६३ हजार मतांनी विजयी

सोलापूर : Madha Vidhan Sabha Election Result 2024 : शरद पवार गटाचं खातं उघडलं; माढ्यात अभिजीत पाटलांचा १३६५५९ मतांनी विजय

पुणे : Vadgaon Sheri Vidhan Sabha Election Result 2024 Live: पुण्यात आघाडीचा एकच गढी; वडगाव शेरीत शरद पवार गटाचे बापू पठारे विजयी

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंची जोरदार मुसंडी; एकट्याने ठाकरे, पवार, कांग्रेसपेक्षा जास्त जागांवर घेतली आघाडी

महाराष्ट्र : बारामतीची जनता हुशार; एका वाक्यात सुनेत्रा पवारांनी केले विरोधकांना गपगार...

अहिल्यानगर : अहिल्यानगरमधून अजितदादांचा शिलेदार सलग दुसऱ्यांदा विजयी; महायुती मोठ्या विजयाच्या दिशेने

महाराष्ट्र : मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...

कोल्हापूर : Kagal vidhan sabha assembly election result 2024: कागलमध्ये हसन मुश्रीफांची आघाडी कायम, श्वास रोखायला लावणारी लढत

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Election Result 2024: करेक्ट कार्यक्रम! महाविकास आघाडीला केवळ ५१ जागांवर आघाडी; पवार-ठाकरेंची सहानुभूती संपली?

सातारा : Karad North Vidhan Sabha Election Result 2024 Live : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड; शरद पवारांचा शिलेदार ७३४४ मतांनी पिछाडीवर