नृत्य, संगीत, ताल, लय यांचा अजोड मिलाफ असलेला १७ वा शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सव ऐतिहासिक शनिवारवाड्यावर रंगला. पवित्र भट व सहकारी यांच्या ‘श्रीरंगा द रिक्लाइनिंग लॉर्ड’ या नृत्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. ...
शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याच्या निर्णयाला पुणे महापालिका प्रशासनाने स्थगिती दिली आहे. महापालिका आणि शासकीय कार्यक्रमच शनिवार वाड्यावर होतील, असा निर्णय पुणे महापालिकेने घेतला होता. ...
शनिवारवाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेतील वादग्रस्त व भडकावू भाषणानंतर कोरेगाव भीमाची दंगल भडकली व त्याचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. ...
संगीत, नृत्य, चित्र, शिल्प, साहित्य व रंगावली या कलाविधांच्या माध्यमातून ‘यशोयुतां वंदे’ हा अनोखा कार्यक्रम सादर होणार आहे. मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शनिवारवाड्याच्या प्रांगणात सावरकर गाथा उलगडेल. ...