Next

पुण्याचं 'हेरिटेज' कचऱ्याच्या विळख्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 07:43 PM2018-04-18T19:43:38+5:302018-04-18T19:44:16+5:30

पुणे - पुण्याचं नाव घेतलं की शनिवारवाडा सर्वांच्या डोळ्यासमोर येतो. मात्र पुण्याचं हे वैभव सध्या कचऱ्याच्या विळख्यात असलेलं पाहायला ...

पुणे - पुण्याचं नाव घेतलं की शनिवारवाडा सर्वांच्या डोळ्यासमोर येतो. मात्र पुण्याचं हे वैभव सध्या कचऱ्याच्या विळख्यात असलेलं पाहायला मिळतंय. जागतिक वारसा दिनानिमित्त शनिवारवाड्या सभोवताली पसरलेल्या अस्वच्छतेचा घेतलेला आढावा.