अभिनेता संजय कपूर व महीप कपूरची मुलगी शनाया कपूर करण जोहरच्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे.अनेक दिवसांपासून शनायाच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्या येत आहेत. पण शनाया अलीकडे १९ वर्षांची झाली. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी ती आता सज्ज असल्याचे मानले जात आहे. Read More
सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सचा डेब्यू सुरु आहे. अनन्या पांडे, सारा अली खान, इशान खट्टर आणि लवकरच किंग खानची मुलगी सुहाना खानही हॉलिवूडच्या शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे. ...
शाहरूख खान- गौरी खान यांची मुलगी सुहाना खान, चंकी पांडे-भावना पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि संजय कपूर-महीप कपूरची मुलगी शनाया कपूर लहानपणापासून मैत्रिणी आहेत. या तिघींना ‘चार्लीज एंजल ऑफ बॉलिवूड’ म्हटले जाते. ...
बॉलिवूडमध्ये आणखी एका अभिनेत्याच्या लेकीचा डेब्यू झालाय अर्थात असिस्टंट डायरेक्टर म्हणून. ही कोण, तर अभिनेता संजय कपूर व महीप कपूरची मुलगी शनाया कपूर. ...