अभिनेता संजय कपूर व महीप कपूरची मुलगी शनाया कपूर करण जोहरच्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे.अनेक दिवसांपासून शनायाच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्या येत आहेत. पण शनाया अलीकडे १९ वर्षांची झाली. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी ती आता सज्ज असल्याचे मानले जात आहे. Read More
शनाया कपूरने यापूर्वी 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. अनेक स्टार्सची मुलं इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना, आता शनायामुळे या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. ...