'ये मेरी लाइफ है', 'सेवन' आणि 'बालवीर' या मालिकेत 'भयंकर परी'च्या व्यक्तिरेखेतून ती लोकप्रिय झाली होती.या तिच्या निवडक टीव्ही मालिका आहेत. तर 'प्रेम अगन', 'मन' 'अंश' 'धूम धडाका' या सिनेमांमध्येही ती झळकली होती. Read More
दिग्दर्शकाने तिच्या मांडीवर हात ठेवला. तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. शमाला त्या दिग्दर्शकाचा हेतू समजताच तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. ...