लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शक्तिपीठ महामार्ग

Shaktipeeth Mahamarg Marathi News | शक्तिपीठ महामार्ग मराठी बातम्या

Shaktipeeth mahamarg, Latest Marathi News

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
Read More
Sangli: तिसंगीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी राेखली - Marathi News | Farmers stop the counting of the Tisangeet Shaktipeeth highway in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तिसंगीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी राेखली

शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीतर्फे जोरदार घोषणाबाजी केल्या ...

‘शक्तिपीठ’विरोधात उद्या शेतकरी शेतात फडकवणार तिरंगा - Marathi News | An innovative protest will be held by hoisting the tricolor in the fields against the Shaktipeeth highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘शक्तिपीठ’विरोधात उद्या शेतकरी शेतात फडकवणार तिरंगा

कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी ‘शुक्रवारी तिरंगा झळकवू शेतात, शक्तिपीठ नको आमच्या वावरात’ या टॅगलाईनखाली शक्तिपीठ महामार्ग ... ...

सतेज पाटील नवीनच 'आर्किटेक्ट' झालेत, शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित खर्चावरुन मंत्री मुश्रीफांचा टोला  - Marathi News | Satej Patil has just become an architect Minister Hasan Mushrif's toll on the proposed cost of Shaktipeeth Highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सतेज पाटील नवीनच 'आर्किटेक्ट' झालेत, शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित खर्चावरुन मंत्री मुश्रीफांचा टोला 

राष्ट्रवादी फिनिक्स पक्षासारखा.. महापौर आमचाच.. ...

शक्तिपीठ महामार्गावरून सावंतवाडीतील जनतेला धोका?, डॉ. जयेंद्र परुळेकर यांची टीका  - Marathi News | Is Shaktipeeth Highway a threat to the people of Sawantwadi Dr. Jayendra Parulekar criticism | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शक्तिपीठ महामार्गावरून सावंतवाडीतील जनतेला धोका?, डॉ. जयेंद्र परुळेकर यांची टीका 

जनतेची दिशाभूल सुरू असल्याचा आरोप ...

'शक्तिपीठ'च्या मोजणीसाठी गावात याल तर याद राखा, राजू शेट्टींचा इशारा - Marathi News | If you come to the village to count the Shaktipith highway keep this in mind warns Raju Shetty | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'शक्तिपीठ'च्या मोजणीसाठी गावात याल तर याद राखा, राजू शेट्टींचा इशारा

मणेराजुरी, कवलापूर, माधवनगरला भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद ...

शक्तिपीठ महामार्गाचे घोडे मोबदल्यावर अडणार का? संभ्रम पसरला - Marathi News | Will the horses of Shaktipeeth Highway be stopped for payment? Confusion spreads | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शक्तिपीठ महामार्गाचे घोडे मोबदल्यावर अडणार का? संभ्रम पसरला

समृद्धी महामार्गाला जमीन देणाऱ्यांना वाटाघाटीने दिली होती रक्कम ...

Kolhapur: क्षीरसागरांनी आरोप केला, ५०० एकराचे बक्षीसपत्र घेवून राजू शेट्टींनी पावसात ठिय्या मारला - Marathi News | Raju Shetty stood in the rain to award 500 acres of land to Rajesh Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: क्षीरसागरांनी आरोप केला, ५०० एकराचे बक्षीसपत्र घेवून राजू शेट्टींनी पावसात ठिय्या मारला

'मी कोणत्या डॉक्टराकंडून, बिल्डराकडून, उद्योजकाकडून बगलबच्चांना पाठवून हप्ते गोळा केले नाहीत' ...

'शक्तिपीठ'साठी राज्यातून तब्बल आठ हजार हेक्टर भूसंपादन होणार, जिल्हानिहाय संपादित होणारी जमीन.. जाणून घ्या - Marathi News | 'As many as eight thousand hectares of land will be acquired from the state for the Shaktipith Highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शक्तिपीठ'साठी राज्यातून तब्बल आठ हजार हेक्टर भूसंपादन होणार, जिल्हानिहाय संपादित होणारी जमीन.. जाणून घ्या

३९ तालुक्यातून ३७१ गावांतून जाणार महामार्ग ...