लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अलिबाग येथील सील केलेल्या कोट्यवधीच्या अलिशान फार्महाउसबाबत बचावासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी, अभिनेता शाहरूख खानला आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. ...
कोट्यवधीच्या फार्म हाऊस जप्ती प्रकरणामध्ये बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानच्या अडचणीत वाढ झालेली आहे. त्याच्या सुचनेवरुनच फार्महाऊसबाबत बनावट कागदपत्रे बनविण्यात आली होती, असा जबाब शाहरुखचे पूर्र्वाश्रमीचे लेखा परीक्षक(सीए) व विश्वासू मोरेश्वर आजगावकर या ...