लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
John Abraham : 'पठाण' वाद: आता जॉनच्या टॅटूची चर्चा, एका गायकासाठी विद्यार्थ्यानं झाडली होती शिक्षकावर गोळी! - Marathi News | john abraham in pathaan has line written on hand by marilyn manson | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण' वाद: आता जॉनच्या टॅटूची चर्चा, एका गायकासाठी विद्यार्थ्यानं झाडली होती शिक्षकावर गोळी!

John Abraham, Pathaan : 'पठाण'च्या पोस्टरमध्ये जॉन अब्राहमच्या हातावरील टॅटू मागची रोचक कहाणी... ...

Pathan Movie Controversy : दीपिकाच्या भगव्या पोशाखाविरोधात तक्रार, साकीनाका पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Pathan Movie Controversy Complaint against Deepika padukone s saffron dress besharam rang song investigation by Sakinaka police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या भगव्या पोशाखाविरोधात तक्रार, साकीनाका पोलिसांकडून तपास सुरू

संबंधित चित्रपटातील गाणे रिलीज झाल्यानंतर अनेक ठिकाणी वादाला तोंड फुटले आहे. ...

Nusrat Jahan On Pathaan Controversy:  हे असंच सुरू राहिलं तर..., ‘पठाण’ वादावर नुसरत जहाँचा संताप - Marathi News | nusrat jahan slams those who question on deepika padukone besharam song bhagwa bikin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : हे असंच सुरू राहिलं तर..., ‘पठाण’ वादावर नुसरत जहाँचा संताप

Nusrat Jahan On Pathaan Controversy: ‘बेशरम रंग’ गाण्यावरून निर्माण झालेल्या वादामध्ये आता अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी देखील उडी घेतली आहे. ...

Ask SRK : 'शाहरुख, तुझा व्हॉट्सअॅप नंबर दे; चाहतीच्या ट्विटवर शाहरुख खानचं भन्नाट उत्तर - Marathi News | fan-asked-shahrukh-khan-his-whatsapp-no-in-reply-shahrukh-says-i-am-phone-and-message-unfriendly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शाहरुख, तुझा व्हॉट्सअॅप नंबर दे; चाहतीच्या ट्विटवर शाहरुख खानचं भन्नाट उत्तर

शाहरुखचा शर्टलेस अवतार पाहून एका चाहतीने शाहरुखला थेट त्याचा व्हॉट्सअॅप नंबरच मागितलाय. ...

Shah Rukh Khan : ‘पठाण’ची रिलीज डेट पुढे ढकलणार...? शाहरूखने चाहत्याला असं काही दिलं उत्तर की भलतीच रंगली चर्चा - Marathi News | Shah Rukh Khan Goes Live Session Asksrk With Fans On Twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पठाण’ची रिलीज डेट पुढे ढकलणार? शाहरूखने चाहत्याला दिलं उत्तर, सुरू झाली चर्चा

Shah Rukh Khan : 15 मिनिटांच्या  #AskSRK या सेशनमध्ये एसआरके चाहत्यांच्या अनेक प्रश्नांवर बोलला. यातले काही प्रश्न मजेशीर होते आणि शाहरूखने त्यावर भन्नाट उत्तरं दिली. ...

Besharam Rang Viral Video: गावाकडल्या मुलांचा 'बेशरम रंग' डान्स पाहाच... वाद विसरून दीपिकालाही आवरणार नाही हसू - Marathi News | Pathan movie besharam rang bikini controversy boys dance at river bank recreation video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गावाकडल्या मुलांचा 'बेशरम रंग' डान्स पाहा.. वाद विसरून दीपिकालाही आवरणार नाही हसू

पठाण चित्रपटातील बेशरम रंग गाण्याने रिलीज झाल्यापासूनच सोशल मीडियावर वाद सुरू आहेत. ...

Pathan Controversy: 'आम्हीही सकारात्मक आहोत पण...; शाहरुख खानच्या 'पठाण'वादात खासदार नवनीत राणांची एन्ट्री - Marathi News | pathaan song besharam rang controversy mp navneet rana reaction on shah rukh khan statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आम्हीही सकारात्मक आहोत पण...; शाहरुख खानच्या 'पठाण'वादात खासदार नवनीत राणांची एन्ट्री

शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटावरुन आता गोंधळ सुरू झाला आहे, चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. ...

Pathan Controversy: "शाहरुखनं खरंतर माफी मागायला हवी, पण तो तर...", ‘पठाण’ वादात आता विश्व हिंदू परिषदेची उडी! - Marathi News | VHP says Shahrukh Khan’s Pathan has disrespected the Hindu religion, seeks apology | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शाहरुखनं खरंतर माफी मागायला हवी, पण तो तर...", ‘पठाण’ वादात विश्व हिंदू परिषदेची उडी!

Shahrukh Khan, VHP : बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकिनीवरून वातावरण तापलं असताना आता विश्व हिंदू परिषदेनंही या वादात उडी घेतली आहे. ...