ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
#AskSRK : ‘पठाण’ची रिलीज डेट जसजशी जवळ येतेच, तसे एसआरकेचे चाहते क्रेझी झाले आहेत. चार वर्षांनंतर कमबॅक करणारा किंगखान ‘पठाण’या चित्रपटातून काय काय सरप्राईज घेऊन येतो, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. ...
Shahrukh Khan's Pathaan : किंग खान शाहरुखचा 'पठाण' चित्रपट २५ जानेवारीला रिलीज होतो आहे. शाहरुख खान चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतो आहे. ...
अक्षय कुमार एका चित्रपटासाठी 120 कोटी रुपये घेतो, तर शाहरुखची फीस 40 कोटी रुपये आहे, अशी बातमीही नुकतीच आली आहे. आता इंडस्ट्रीमध्ये बादशहा म्हणवल्या जाण्याऱ्या शाहरुखपेक्षाही बॉलीवूडचा खिलाडी खरोखरच 3 पट आधिक फीस घेतो का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
पंतप्रधानांच्या अहमदाबादमध्ये बजरंग दलाने थिएटरमध्ये पठाणचे पोस्टर फाडत निषेध केला होता. पठाण प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता. ...