या चित्रपटातील बऊआ सिंग ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी शाहरुख खानने अपार कष्ट घेतले. त्याची ही मेहनत पडद्यावर दिसतेही. पण तरिही बऊआची जादू फिकी ठरते. ...
किंग खान शाहरुख आणि त्याचा लेक आर्यनमुळे हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. बाप लेकाच्या या जोडीने चित्रपटातील अॅनिमेटेड प्राणी पात्रांना आवाज दिला आहे. ...
Suhana Khan's royal blue saree: अभिनेता शाहरुख खानच्या लेकीने म्हणजेच सुहाना खानने नेसलेल्या साडीची चर्चा सध्या सोशल मिडियावर रंगली आहे. बघूया तिच्या साडीची नेमकी खासियत तरी काय... ...