शाहरुख खान, मराठी बातम्या FOLLOW Shahrukh khan, Latest Marathi News अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. Read More
Pathaan: बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा 'पठाण' हा चित्रपट भारतातच नाही तर परदेशातही धुमाकूळ घालत आहे. ...
Pathan: पहिल्या दोन दिवसांत शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडले होते. मात्र तिसऱ्या दिवशी पठाणच्या कमाईचा वेग कमालीचा सुस्तावला आहे. सुट्टीचा दिवस नसल्याने या सिनेमाला नुकसान सहन करावे लागले आहे. ...
बाप आणि लेकीचं नातं वेगळंच असतं. आपल्या वडिलांच्या चित्रपटाला मिळालेले जबरदस्त यश पाहून सुहाना खानही भावूक झालीय. ...
यशराज फिल्म्सने पठाणच्या माध्यमातून स्पाय युनिव्हर्सची घोषणा केली आहे. ...
Pathaan Box Office Collection Day 2: जाणून घ्या‘पठाण’चं बॉक्स ऑफिस गणित,दोनच दिवसांत ओलांडला १२० कोटींचा टप्पा ...
Kangana Ranaut on Pathaan : कंगना रणौतने ट्विटरवर Pathan चित्रपटाबाबत एक लांबलचक नोट लिहिली आहे. ...
Pathaan Box Office Collection : अवघ्या दोन दिवसात चित्रपटाने भारतात 127 तर जगभरात 235 कोटींची कमाई केली आहे. ...
शाहरुखच्या स्टारडमचा प्रत्यय मराठी अभिनेता हेमंत ढोमेलाही आला आहे. त्याने शाहरुखचा लंडन मधील एक किस्सा सांगितला आहे. ...