लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
Aryan Khan Video : 'अरे भाऊ कसला एवढा अ‍ॅटिट्यूड ?' शाहरुखचा लाडका सोशल मीडियावर होतोय ट्रोल - Marathi News | aryan khan shahrukh khan son getting trolled on social media over his attitude | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अरे भाऊ कसला एवढा अ‍ॅटिट्यूड ?' शाहरुखचा लाडका सोशल मीडियावर होतोय ट्रोल

किंग खानचा मुलगा म्हटल्यावर तो जिथे जाईल तिथे कॅमेरे त्याचा पाठलाग करताना दिसतात. ...

'शहजादा' भारी पडणार 'पठाण'वर, शाहरुख खानच्या चित्रपटाने आतापर्यंत केली इतकी कमाई - Marathi News | 'Shahzada' will beat 'Pathan', Shahrukh Khan's highest grossing film so far | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शहजादा' भारी पडणार 'पठाण'वर, शाहरुख खानच्या चित्रपटाने आतापर्यंत केली इतकी कमाई

Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection:आता बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ला कार्तिक आर्यनचा 'शहजादा' आणि हॉलिवूडचा 'अँट मॅन अँड द वास्प: क्वांटुमॅनिया' या चित्रपटाला टक्कर मिळणार आहे. ...

शाहरुख खान आणि सलमान खानमध्ये झालं होतं कडाक्याचं भांडण?, खुद्द किंग खाननं सांगितलं कारण - Marathi News | There was a bitter fight between Shah Rukh Khan and Salman Khan? King Khan himself told the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खान आणि सलमान खानमध्ये झालं होतं कडाक्याचं भांडण?, खुद्द किंग खाननं सांगितलं कारण

Shahrukh Khan And Salman Khan : एक काळ असा होता की शाहरुख खान आणि सलमान खानच्या भांडणाच्या बातम्या सर्व मीडियात पसरल्या होत्या. आता या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये शाहरुख खान सलमान खानसोबतच्या भांडणाचे कारण सांगत आहेत. ...

Pathaan Day ! आज ११० रुपयात पाहता येणार किंग खानचा 'पठाण', काय आहे कारण ? - Marathi News | Pathan Day! King Khans Pathan can be seen today for 110 rupees know why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaan Day ! आज ११० रुपयात पाहता येणार किंग खानचा 'पठाण', काय आहे कारण ?

२५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला पठाण ३ आठवडे उलटून गेले तरी तुफान कमाई करत आहे. ...

MC Stan : बाबो! एमसी स्टॅनपुढे भाईजान सलमानही फिका, लोकप्रियतेच्या बाबतीत बड्या बड्यांना दिली मात - Marathi News | bigg boss 16 winner mc stan beat salman khan in tv most popular non fiction personalities | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! एमसी स्टॅनपुढे भाईजान सलमानही फिका, लोकप्रियतेच्या बाबतीत बड्या बड्यांना दिली मात

टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त शो बिग बॉस १६ संपला. पण या शोची चर्चा अजूनही सुरू आहे. होय, बिग बॉस १६ चे टॉप ५ स्पर्धक या ना त्या कारणानं चर्चेत आहेत. त्यांची लोकप्रियता वाढत चाललीये. बिग बॉस १६ चा विजेता एमसी स्टॅन ( MC Stan) याचं तर विचारू नका... ...

500 कोटींचा गल्ला जमवणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला ‘पठाण’ - Marathi News | 'Pathan' became the first Bollywood film to collect 500 crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :500 कोटींचा गल्ला जमवणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला ‘पठाण’

तर २२व्या दिवशी ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला. ...

शाहरुख खानने केली पुजाराला मदत, 100 व्या कसोटीमुळे जागवल्या आठवणी - Marathi News | Shah Rukh Khan helps Pujara, 100th Test brings back memories india vs australia test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहरुख खानने केली पुजाराला मदत, 100 व्या कसोटीमुळे जागवल्या आठवणी

त्यामुळे पुजाराचे वडील चेतेश्वरकडे दक्षिण आफ्रिकेला जाऊ शकले. पुढच्या वर्षी २०१० ला पुजारा देशाकडून पहिली कसोटी खेळला होता. ...

Pathaan Box office: 500 कोटींचा गल्ला जमवणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला पठान, आणखी धमाके करायला शाहरुख तयार  - Marathi News | deepika padukone shah rukh khan movie Pathaan became the first Bollywood film to collect 500 crores on Box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :500 कोटींचा गल्ला जमवणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला पठान, आणखी धमाके करायला शाहरुख तयार 

25 जानेवारीला रिलीज झालेल्या पठानने केवळ 21 दिवसांत 498.85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर 22व्या दिवशी 500 कोटींच्या क्लब मध्ये सामील झाला. ...