लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
आर्यन खानसाठी रूमर्ड गर्लफ्रेंडची पोस्ट, शाहरुखच्या लेकाचा फोटो शेअर करत म्हणाली "यू आर द बेस्ट" - Marathi News | Aryan Khan's Rumoured Girlfriend Larissa Bonesi Shares Romantic Birthday Post For Him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यन खानसाठी रूमर्ड गर्लफ्रेंडची पोस्ट, शाहरुखच्या लेकाचा फोटो शेअर करत म्हणाली "यू आर द बेस्ट"

लारिसाने आर्यनसाठी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर खास पोस्ट शेअर केली. ...

सलमान, शाहरुख, गोविंदा..सेलिब्रिटींनी रात्रीच घेतली धर्मेंद्र यांची भेट; अमिषा पटेलला अश्रू अनावर - Marathi News | dharmendra health detoriates shahrukh khan salman khan govinda visited him in the hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान, शाहरुख, गोविंदा..सेलिब्रिटींनी रात्रीच घेतली धर्मेंद्र यांची भेट; अमिषा पटेलला अश्रू अनावर

धर्मेंद्र यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी काल रात्री अनेक सेलिब्रिटीं ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले होते ...

शाहरुखनेच का केलं होतं फराह खानचं कन्यादान? इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं कारण! - Marathi News | Shah Rukh Khan Performed Kanyadaan At Farah Khan And Shirish Kunder’s Wedding Throwback Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखनेच का केलं होतं फराह खानचं कन्यादान? इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण!

शाहरुख केवळ फराहचा जवळचा मित्रच नाही, तर त्यानं तिचं कन्यादानही केलं होतं. ...

'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'नंतर मोठा धमाका, आर्यन खानच्या तिसऱ्या प्रोजेक्टमध्ये किंग खान करणार काम - Marathi News | Big bang after 'The Bads of Bollywood', Shah Rukh Khan to work in Aryan Khan's third project | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'नंतर मोठा धमाका, आर्यन खानच्या तिसऱ्या प्रोजेक्टमध्ये किंग खान करणार काम

Shah Rukh Khan And Aryan Khan : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या सीरीजद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले आणि धुमाकूळ घातला. या सीरीजनंतर आर्यन लवकरच एका प्रोजेक्टसह मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. ...

रवीना टंडनने नाकारला होता शाहरुख खानचा 'हा' सुपरहिट सिनेमा, कंफर्टेबल नसल्याचं दिलेलं कारण - Marathi News | raveena tandon had rejected shahrukh khan s superhit darr movie gave reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवीना टंडनने नाकारला होता शाहरुख खानचा 'हा' सुपरहिट सिनेमा, कंफर्टेबल नसल्याचं दिलेलं कारण

"हा सिनेमा अश्लील नव्हता पण त्यात...", रवीना टंडनने सांगितलं कारण ...

'ओम शांती ओम' की 'पठाण'? शाहरुख खानच्या वाढदिवशी सोशल मीडियावर चाहते आमने-सामने, सर्वोत्कृष्ट भूमिकेवरून चर्चा - Marathi News | In Celebration of the Badshah aka Shah Rukh Khan's Birthday: Redditors Debate the King’s Most Iconic Roles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ओम शांती ओम' की 'पठाण'? शाहरुख खानच्या वाढदिवशी सोशल मीडियावर चाहते आमने-सामने, सर्वोत्कृष्ट भूमिकेवरून चर्चा

Shah Rukh Khan : बॉलिवूडच्या बादशाहचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बॉलिवूडवरील रेडिटर्स एकत्र आले आणि सुपरस्टारच्या अद्भुत प्रवासाचा उत्सव साजरा केला, त्यांनी आपल्या आवडत्या पात्रांना उजाळा दिला. ...

दीपिका पादुकोण की नयनतारा, 'किंग'मध्ये कोणासोबत रोमांस करणार शाहरूख खान?, अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | Deepika Padukone or Nayanthara, who will Shah Rukh Khan romance with in 'King'?, the actor revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण की नयनतारा, 'किंग'मध्ये कोणासोबत रोमांस करणार शाहरूख खान?, अभिनेत्याने केला खुलासा

Shah Rukh Khan's King Movie : बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानने त्याच्या वाढदिवसादिवशी त्याचा आगामी सिनेमा 'किंग'चा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. ...

"...तर तेव्हा प्रेक्षकांनी सिनेमा स्विकारला असता", शाहरुख खान 'रा.वन'च्या अपयशाबद्दल पहिल्यांदाच बोलला! सीक्वलबाबत म्हणाला... - Marathi News | shahrukh khan react first time on the box office failure of ra one movie give hints about its sequal says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तर तेव्हा प्रेक्षकांनी सिनेमा स्विकारला असता", शाहरुख खान 'रा.वन'च्या अपयशाबद्दल पहिल्यांदाच बोलला! सीक्वलबाबत म्हणाला...

१४ वर्षानंतर शाहरुखच्या 'रा.वन'चा सीक्वल येणार?अभिनेत्याने स्पष्टच सांगितलं  ...