लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहिद कपूर

शाहिद कपूर, फोटो

Shahid kapoor, Latest Marathi News

शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले.
Read More
Misha Kapoor Pics: शाहिद-मीराची लेक 'मीशा' झाली 6 वर्षांची, पाहा तिचे क्युट फोटो - Marathi News | Misha Kapoor and Shahid Kapoors daughter Mishas adorable pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Misha Kapoor Pics: शाहिद-मीराची लेक 'मीशा' झाली 6 वर्षांची, पाहा तिचे क्युट फोटो

शाहिद कपूरने आपल्या मुलीला मीडियाच्या कॅमेऱ्यापासून कायम दूर ठेवणं पसंत केलं आहे. ...

'विवाह' चित्रपटातील खाष्ट मामी आठवते का? आता दिसते प्रचंड ग्लॅमरस - Marathi News | seema biswas latest photo viral on social media seeing photo fans shocked | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'विवाह' चित्रपटातील खाष्ट मामी आठवते का? आता दिसते प्रचंड ग्लॅमरस

Seema biswas:या चित्रपटात अमृताच्या खाष्ट मामी रमा तिच्या नकारात्मक भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आली. ही भूमिका अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी साकारली होती. ...

IN PICS : शाहिद कपूरची ‘ही’ हिरोईन आता सांभाळते नवऱ्याचा बिझनेस, ओळखणं झालं कठीण - Marathi News | Shahid Kapoor heroin Tulip Joshi Left bollywood married Vinod Nair becomes entrepreneur | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : शाहिद कपूरची ‘ही’ हिरोईन आता सांभाळते नवऱ्याचा बिझनेस, ओळखणं झालं कठीण

Tulip Joshi : शाहिद कपूरच्या ‘दिल मांगे मोर’ या सिनेमात झळकलेली ती सध्या काय करते, कशी दिसते? ...

मीरा राजपूतचे फोटो पाहून व्हाल ‘क्लीन बोल्ड’, बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही शाहिदची बायको - Marathi News | Shahid Kapoor wife Mira Rajput Looks Hot, pics viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मीरा राजपूतचे फोटो पाहून व्हाल ‘क्लीन बोल्ड’, बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही शाहिदची बायको

Shahid Kapoor wife Mira Rajput : पत्नी बनून मीरा शाहिदच्या आयुष्यात आली आणि अख्खी बदलली. अचानक लाईमलाईटमध्ये आली. आता तर मीरा राजपूतची स्वत:ची एक ओळख आहे. ...

Ufff!! सारा, जान्हवीला टक्कर देणारी Pashmina Roshan आहे तरी कोण? जिने सर्वांनाच लावलंय वेड - Marathi News | Hrithik Roshan's cousin Pashmina Roshan to make debut with reboot of Shahid Kapoor's Ishq Vishk | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ufff!! सारा, जान्हवीला टक्कर देणारी पश्मिना रोशन आहे तरी कोण? जिने सर्वांनाच लावलंय वेड

Pashmina Roshan : पश्मिना रोशन या गोड चेहऱ्यानं सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सगळीकडे तिचीच चर्चा आहे. लवकरच तिचा डेब्यू होतोय... ...

PHOTOS : अरे ये बंदी तो करिना से भी हॉट निकली...; मीरा राजपूतचा रॅम्प वॉकवर चाहते फिदा!! - Marathi News | Shahid Kapoor Wife Mira Rajput Kapoor turns showstopper at Lakme Fashion Week | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : अरे ये बंदी तो करिना से भी हॉट निकली...; मीरा राजपूतचा रॅम्प वॉकवर चाहते फिदा!!

Mira Rajput at Lakme Fashion Week 2022 : मीराला रॅम्प वॉक करताना पाहून सगळ्यांनीच तिला दाद दिली. रॅम्पवरचा तिचा आत्मविश्वास पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं. दोन मुलांची आई असलेली मीरा रॅम्पवर अगदी सहज वावरली. ...

किस्सा : शूटिंग दरम्यान करीनाच्या हॉट सीनवरून भांडले होते शाहिद आणि फरदीन, पण का? - Marathi News | Shahid Kapoor and Fardeen Khan clashed over Kareena Kapoor during fida | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :किस्सा : शूटिंग दरम्यान करीनाच्या हॉट सीनवरून भांडले होते शाहिद आणि फरदीन, पण का?

Shahid Kapoor and Fardeen Khan Fight : शाहिद कपूर आणि फरदीन खान 'फिदा' सिनेमात एकत्र दिसले होते. इथून दोघांमधील वादाला सुरूवात झाली होती. चला जाणून घेऊ त्यांच्या वादाचा किस्सा... ...

छोटी बिट्टू नवरी झाली..., थाटामाटात झालं शाहिद कपूरच्या बहिणीचं लग्न, भावाने लिहिली भावुक पोस्ट - Marathi News | shahid kapoor sister sanah kapur got married to mayank pahwa | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :छोटी बिट्टू नवरी झाली..., थाटामाटात झालं शाहिदच्या बहिणीचं लग्न, भावाने लिहिली भावुक पोस्ट

Shahid Kapoor Sister Sanah Wedding : शाहिद कपूरची बहिण सनाचा नवरा आहे या प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा, पाहा लग्नाचे फोटो ...