शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
Vanita Kharat, Shahid Kapoor : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरात पोहोचलेली वनिता खरात छोट्या पडद्यावरची एक लोकप्रिय अभिनेत्री. ‘कबीर सिंग’ या शाहिद कपूरच्या सिनेमात तुम्ही तिला बघितलं असेलच. ...
Popular Tv Actress Childhood Photo: शाहिद कपूरसोबत विवाह सिनेमात काम केलेली ही मुलगी आता बरीच मोठी झालीय. आज ती टेलिव्हिजनच्या जगातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...
Raaj Kumar's Daughter Vastavikta Pandit, Shahid Kapoor : पडद्यावर राजकुमार यांचा वेगळाच रूबाब होता. खऱ्या आयुष्यातही त्यांचा तेवढाच रूबाब होता. वास्तविकता पंडित याच राजकुमार यांची मुलगी. ही वास्तविकता शाहिदच्या प्रेमात अक्षरश: वेडी झाली होती... ...