लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ

Sexual harassment, Latest Marathi News

Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले - Marathi News | Instagram Crime News: Friendship on Instagram, young woman raped several times and made videos; Lakhs of rupees were stolen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपयेही उकळले

Social Media Crime News: तो तिला इन्स्टाग्रामवर भेटला. बोलणं वाढलं आणि त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर घरी भेटायला बोलावलं आणि सुरू झाली न थांबणारी अत्याचारांची कहाणी... त्याने वारंवार अत्याचार तर केलेच, पण लाखो रुपयेही उकळले.  ...

पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक - Marathi News | Pune police arrest young man for calling and sending obscene messages to Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक

Pankaja Munde News: पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना कॉल आणि अश्लील मेसेज करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. ...

संतापजनक! अपहरण करत नगरमधील १६ वर्षीय मुलावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार, ७ जणांना अटक - Marathi News | 16 year old boy kidnapped and gang raped in Nagar 7 people arrested | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संतापजनक! अपहरण करत नगरमधील १६ वर्षीय मुलावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार, ७ जणांना अटक

काही आरोपी नशेत होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. ...

उपचार घेत असलेल्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार, ICU लॅबमधील टेक्निशियनला अटक; CCTV मुळे आरोपी जाळ्यात - Marathi News | Sexual assault on air hostess undergoing treatment, technician in ICU lab arrested; CCTV catches accused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपचार घेत असलेल्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार, ICU लॅबमधील टेक्निशियनला अटक; CCTV मुळे आरोपी जाळ्यात

गुरुग्राममधील एका रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल असलेल्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. ...

चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Four girls sexually harassed in school bus, case registered against school bus cleaner | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल

Karjat Crime: खालापूर तालुक्यातील एका शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसमध्ये हा प्रकार घडला. ...

'पैसे दे नाहीतर माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव'; दोन वर्षांपासून बलात्कार, फोटो व्हायरल करताच पीडितेने घेतले विष - Marathi News | the accused raped a woman for two years In Beed, after she refused, he shared the nude video and photos on social media, due to which the victim attempted suicide | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड: 'पैसे दे नाहीतर माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव'; नकार देताच फोटो केले व्हायरल, पीडितेने घेतले विष

बीड जिल्ह्यात आरोपीने दोन वर्षे महिलेने बलात्कार केला, नकार दिल्यानंतर व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर शेअर केले त्यामुळे पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला ...

संतापजनक! महिला, तरुणींना आक्षेपार्ह स्पर्श, धक्का देऊन दुचाकीस्वार होतोय पसार - Marathi News | Outrageous! Bike rider touching and pushing women and girls in an offensive manner in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संतापजनक! महिला, तरुणींना आक्षेपार्ह स्पर्श, धक्का देऊन दुचाकीस्वार होतोय पसार

छत्रपती संभाजीनगरात पंधरा दिवसांपासून सातत्याने प्रकार, वेदांतनगर, उस्मानपुऱ्यात महिला, तरुणींमध्ये दहशत ...

"...तर मुलींनी बापाचा खून करावा" अभिनेत्री अलका कुबल नेमकं काय म्हणाल्या? - Marathi News | Alka Kubal On Sexual Harassment Demanded Strict Laws Like Gulf Countries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तर मुलींनी बापाचा खून करावा" अभिनेत्री अलका कुबल नेमकं काय म्हणाल्या?

अलका कुबल या बहुगुणी, संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. ...