१४ वर्षीय पीडित मुलगी ही गावालगतच्या नाल्यात बैलांना पाणी पाजण्यासाठी गेली हाेती. यावेळी आरोपी तिला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून घटनास्थळावरून सुभाषग्रामकडे घेऊन गेले. ...
२०१८ मध्ये आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरदेखील त्याने वारंवार शोषण केले. तिने आरोपीला दीड लाख रुपये उधार दिले. काही दिवसांनंतर तिने आरोपीस लग्नाबद्दल विचारले असता, त्याने टाळाटाळ केली. ...