'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
Sexual harassment, Latest Marathi News
Sex law : फिलिपिन्स जगातील मोजक्या देशांपैकी एक असून जेथे सेक्ससाठी सहमती (एज ऑफ कन्सेंट) देण्यासाठी वय १२ आहे. ...
कोरोना लसीच्या चाचणीबद्दलची चर्चा सध्या जोरात असून, यात निव्वळ वावड्यांचे किंवा गैरसमजाचेच प्रमाण अधिकतर दिसून येत आहे. ...
Sexual harassment by a teacher case शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करणे जघन्य कृत्य आहे, असे परखड निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवून आरोपी शिक्षकावर कोणत्याही प्रकारची दया दाखवण्यास नकार दिला. ...
Crime News : न्यूझीलंडच्या एका सेक्स वर्करने एका व्यावसायिकाविरोधात लैंगिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान येथील मानवाधिकार आयोगाने या सेक्स वर्करला नुकसान भरपाई म्हणून 6 अंकी रक्कम देण्याचे आदेश दिले. ...
pornhub News : अश्लील चित्रपट जगतातील कुख्यात पॉर्न वेबसाईट असलेल्या पॉर्नहबने आपल्या साइटवरून लाखो अश्लील व्हिडीओ हटवले आहेत. ...
Crime News : पीडितेचा आरोप आहे की, पतीच्या निधनानंतर सैजी अब्बास याने त्याचे नाव अर्जुन असल्याचे सांगून तिच्याशी जवळीक वाढविली. ...
कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीवर आणि त्याच्या रूममेटवर रेपचा आरोप लावत केस दाखल केली आहे. ही तक्रार वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे. ...
एका मुलाखतीत तिने तिच्या पर्सनल लाइफबाबत सांगितलं आहे. तिने सांगितलं की, जेव्हा ती १० वर्षांची होती तेव्हा हरिद्वारमध्ये एका अनोळखी व्यक्तीने तिची छेड काढली होती. ...