लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ

Sexual harassment, Latest Marathi News

विकृतीचा कळस, गर्भवती कुत्रीवर चंद्रपुरात अनैसर्गिक कृत्य - Marathi News | female stray dog raped by a man in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विकृतीचा कळस, गर्भवती कुत्रीवर चंद्रपुरात अनैसर्गिक कृत्य

एका तरुणाने भटक्या गर्भवती कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी या विकृत तरुणाला अटक केली आहे. ...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, दोनवेळा गर्भपात - Marathi News | woman physically abused and forced to abort twice | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, दोनवेळा गर्भपात

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला. त्यातून गर्भधारणा झाल्यानंतर दोन वेळा गर्भपातदेखील करण्यात आला. पुढे लग्नास नकार देत मारहाण करुन तिला वाऱ्यावर सोडल्याचे समोर आले आहे. ...

रात्री शौचास गेलेल्या मुलीचा सकाळी मदरश्यात सापडला मृतदेह; बलात्कारानंतर हत्या केल्याचा संशय - Marathi News | The body of a girl who went to defecate at night was found in a madrassa in the morning; Suspected of murder after rape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्री शौचास गेलेल्या मुलीचा सकाळी मदरश्यात सापडला मृतदेह; बलात्कारानंतर हत्या केल्याचा संशय

Rape And Murder : मुलीसोबत दुष्कृत्य केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...

विवाहितेवर पतीकडून अत्याचार, सासऱ्यानेही महिलेच्या एकांताचा फायदा घेऊन केले लज्जास्पद कृत्य - Marathi News | Husband abuses married woman, father-in-law takes advantage of privacy | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विवाहितेवर पतीकडून अत्याचार, सासऱ्यानेही महिलेच्या एकांताचा फायदा घेऊन केले लज्जास्पद कृत्य

विवाहितेचा पती, सासरा, आणि महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल ...

उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील विधवा पीडितेवर अत्याचार करणारा आरोपी भिवंडीत अटकेत  - Marathi News | Accused of torturing widow victim in Raebareli, Uttar Pradesh arrested in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील विधवा पीडितेवर अत्याचार करणारा आरोपी भिवंडीत अटकेत 

Accused arrested who torturing widow victim :युपीमधील सलोन पोलिसांना २ वर्षांपासून आरोपीचा ठावठिकाणा लागत  नव्हता. ...

बलात्काराच्या गुन्ह्याआडून १४ लाखाची खंडणी; पाच जणांना अटक - Marathi News | 14 lakh ransom behind the case of rape; Five arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्काराच्या गुन्ह्याआडून १४ लाखाची खंडणी; पाच जणांना अटक

Rape and Extortion case : : मध्यस्थी मार्फत पैशाची मागणी  ...

२५ वर्षीय शिक्षिकेने १४ वर्षीय विद्यार्थ्याला फसवलं, कारमध्ये अनेकदा ठेवले त्याच्यासोबत शरीरसंबंध - Marathi News | UN : 25 years old Lady teacher jailed for sexual harassment of minor boy student | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२५ वर्षीय शिक्षिकेने १४ वर्षीय विद्यार्थ्याला फसवलं, कारमध्ये अनेकदा ठेवले त्याच्यासोबत शरीरसंबंध

२५ वर्षीय शिक्षिकेने तिच्या एका १४ वर्षीय विद्यार्थ्याला आपल्या जाळ्यात अडकवलं आणि त्याच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. ...

६४ वर्षीय वृद्धेवर बलात्कार, ३० वर्षीय दोषी आरोपीला २५ वर्षांची शिक्षा - Marathi News | 64-year-old raped, 30-year-old sentenced to 25 years convicted accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :६४ वर्षीय वृद्धेवर बलात्कार, ३० वर्षीय दोषी आरोपीला २५ वर्षांची शिक्षा

Rape Case : एल टी मार्ग पोलिसांशी संपर्क साधला आणि लैंगिक अत्याचार आणि अनैसर्गिक संभोगाचा गुन्हा दाखल केला. ...