म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
लोक आक्रमक झालेले पाहून पाेलिसांचा फौज फाटा वाढविण्यात आला होता, तर शिक्षकांना तात्काळ बेड्या ठोका, असे म्हणत काही पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी क्लासच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. ...
३० जुलै २०२४ ते २५ मे २०२५ या कालावधीत प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे दोघे पीडितेला क्लास संपल्यानंतर केबिनमध्ये बोलावून घेत जबरदस्तीने अश्लील वर्तन करायचे. ...
Mumbai Crime: पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. घाटकोपरमध्ये एकट्या राहणाऱ्या २५ वर्षीय महिला तक्रारदार या नामांकित एअरलाइन्समध्ये पायलट आहेत. ...
Crime news Maharashtra: एका १७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केले. त्याचे व्हिडीओ शूट केले, फोटो काढले. हे व्हिडीओ आणि फोटो नंतर आरोपीने सोशल मीडियावर पोस्ट केले. ...
Jalgaon Crime news: जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डान्स शिकण्यासाठी आलेल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आला. याचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिचे धर्मांतरही करण्यात आले. ...