Crime News: राजस्थानमधील अजमेरच्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या सिक्युरिटी ऑफिसरवर विद्यार्थिनींचे फोटो काढल्याचा आणि ते व्हायरल केल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणी संतप्त विद्यार्थ्यांनी काल रात्री आंदोलनही केलं. ...
गावातील तरुणांनी दोन सख्ख्या बहिणींचे अपहरण करून त्यांना जंगलात नेले आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला, असा आरोप आहे. या घटनेनंतर, जेव्हा मोठी मुलगी गरोदर असल्याचे घरच्यांना समजले तेव्हा त्यांना धक्का बसला. ...