लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण

Sexual abuse, Latest Marathi News

उच्च न्यायालयाच्या निकालावर सुप्रीम कोर्टाला दुःख; बलात्कार प्रकरणाचा निकाल असंवेदनशील - Marathi News | Supreme Court saddened by Allahabad High Court verdict Physical assault case verdict insensitive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उच्च न्यायालयाच्या निकालावर सुप्रीम कोर्टाला दुःख; बलात्कार प्रकरणाचा निकाल असंवेदनशील

अतिशय वादग्रस्त निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन त्याला बुधवारी स्थगिती दिली ...

भयंकर! आई कामावर गेल्यानंतर घरात घुसले अन् अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी केला सामूहिक अत्याचार - Marathi News | After the mother went to work, five people entered the house and gang-raped the minor girl in nashik Maharashtra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भयंकर! आई कामावर गेल्यानंतर घरात घुसले अन् अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी केला सामूहिक अत्याचार

Nashik Latest News: पीडित मुलीच्या आईने जी तक्रार दिली आहे. त्यात एका आरोपीचे नाव कृष्णा असल्याचे म्हटले आहे. हे पाचही संशयित आरोपी सध्या फरार आहेत. ...

Mumbai: "ये रेश्मी झुल्फे' गाणे गायिले म्हणजे लैंगिक छळ..."; बँक अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पण प्रकरण काय? - Marathi News | Mumbai: "Singing the song 'Yeh Reshmi Zulfe' is sexual harassment..."; High Court gives relief to bank officer, but what is the case? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ये रेश्मी झुल्फे' गाणे गायिले म्हणजे लैंगिक छळ..."; बँक अधिकाऱ्याचं उच्च न्यायालयातील प्रकरण काय?

उच्च न्यायालयाने एचडीएफसी बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला दिलासा देताना दिला. याचिकाकर्त्याच्या मते, ११ जून २०२२ रोजीच्या प्रशिक्षण सत्रात लक्षात आले की, तक्रारदार केस वारंवार नीट करीत होत्या. ...

अलाहाबाद न्यायालयाचा ‘तो’ निर्णय वादाच्या भोवऱ्यात; म्हणे..., प्रायव्हेट पार्ट पकडणे हा बलात्कार ठरत नाही - Marathi News | Allahabad court's 'that' decision is in the midst of controversy; saying grabbing private parts does not constitute rape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अलाहाबाद न्यायालयाचा ‘तो’ निर्णय वादाच्या भोवऱ्यात; म्हणे..., प्रायव्हेट पार्ट पकडणे हा बलात्कार ठरत नाही

सत्ताधारी पक्षांसोबत तृणमूल काँग्रेस व आप या विरोधी पक्षांच्या खासदारांनी हाय कोर्टाच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. ...

महाराष्ट्रात ९९.५८ टक्के बलात्कार ओळखीच्या माणसांकडून; चार वर्षांची हादरवून टाकणारी आकडेवारी - Marathi News | CM Devendra Fadnavis informed that 99.58 percent of rapes in Maharashtra were committed by relatives | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात ९९.५८ टक्के बलात्कार ओळखीच्या माणसांकडून; चार वर्षांची हादरवून टाकणारी आकडेवारी

Sexual Harassment against Women cases in Maharashtra: महिलांवरील वाढत्या अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. पण, राज्यातील सर्वाधिक बलात्कार हे ओळखीच्या व्यक्तींकडून झाल्याची माहिती समोर आलीये. ...

उल्हासनगर: वासनांध बापच पोटच्या ११ वर्षाच्या मुलीवर करत होता अत्याचार; 'बॅड व गुड' टचमुळे समोर आली घटना - Marathi News | Lustful father was raping his 11-year-old daughter in Ulhasnagar; The incident came to light due to 'bad and good' touches | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर: वासनांध बापच पोटच्या ११ वर्षाच्या मुलीवर करत होता अत्याचार

Thane Crime news: मुलीचे आई व वडील गेल्या काही वर्षापासून विभक्त राहत असून, दोन्ही मुलींचा ताबा वडिलांकडे आहे.  ...

सरकारी नोकरीसाठी विद्यार्थीनी फसल्या, प्राध्यापकाला नको ते देऊन बसल्या; त्याने व्हिडीओ...  - Marathi News | bagla collage Girl Students cheated for government job, gave what the professor didn't want; he made a porn video... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी नोकरीसाठी विद्यार्थीनी फसल्या, प्राध्यापकाला नको ते देऊन बसल्या; त्याने व्हिडीओ... 

Hathras Crime News: बागला डिग्री कॉलेजमधील हा प्रकार आहे. पोलिसही या प्रकरणाच्या चौकशीला लागले असून कॉलेजचा स्टाफ आणि प्राचार्यांची चौकशी केली जात आहे.  ...

न्यूड व्हिडीओ अन् सात मुलांकडून २० वर्षीय विद्यार्थिनीवर १६ महिने बलात्कार - Marathi News | A 20-year-old student was raped by 7 youths for 16 months in palanpur Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यूड व्हिडीओ अन् सात मुलांकडून २० वर्षीय विद्यार्थिनीवर १६ महिने बलात्कार

Banaskantha Rape Case: गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूरमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. आरोपींनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले.  ...