Sexual abuse, Latest Marathi News
Social Media Crime News: तो तिला इन्स्टाग्रामवर भेटला. बोलणं वाढलं आणि त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर घरी भेटायला बोलावलं आणि सुरू झाली न थांबणारी अत्याचारांची कहाणी... त्याने वारंवार अत्याचार तर केलेच, पण लाखो रुपयेही उकळले. ...
Thane Crime news: आश्रमातील बहुतांश मुले भाऊ-बहीण व जवळच्या नात्यातील असल्याचे समितीच्या चौकशीत उघड झाले. ...
Vishal Gavali Kalyan: विशाल गवळी हा कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. ...
Thane Crime: साडेतीन वर्षांपासून १२ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना येथे पट्टे, रॉड, बांबूने मारहाण केली जात होती. ...
Karjat Crime: खालापूर तालुक्यातील एका शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसमध्ये हा प्रकार घडला. ...
Thane Rape Case: आसिफने तिच्यावर लैंगिक अत्याचारही केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी बाथरूमच्या खिडकीमधून तिला खाली फेकून दिले होते. ...
अनधिकृत बाल आश्रमात २९ बालकांना जबर मारहाण तसेच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याची तक्रार चाईल्ड हेल्पलाइनवर प्राप्त झाली होती. ...
Vishal Gawali kalyan Marathi News: विशालच्या बहिणीने आत्महत्येसाठी पीडित मुलीच्या कुटुंबालाही जबाबदार धरले आहे. ...