लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण

Sexual abuse, Latest Marathi News

पती ऐवजी प्रियकराला लावला जीव, त्यानेही केली नाही तिची कीव - Marathi News | Fraud by showing the lure of marriage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पती ऐवजी प्रियकराला लावला जीव, त्यानेही केली नाही तिची कीव

सुखी संसार सुरू असताना तिचे दुसऱ्याशी सुत जुळले. तिने पतीला सोडले व प्रियकरासोबत संसाराची स्वप्न पाहू लागली. प्रियकराने मात्र, लग्नाचे आमीष दाखवून तिचे शोषण केले व नंतर तो मी नव्हेचची भूमिका घेऊन तिला वाऱ्यावर सोडले. ...

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; आरोपी मुलीला १४ दिवसांची कोठडी - Marathi News | Sexual abuse with a minor girl; Accused girl remanded in custody for 14 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; आरोपी मुलीला १४ दिवसांची कोठडी

Crime News :पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून शहरातील भूषण मनोहर बोरसे (२५) या विवाहित तरुणासह दोन मुलीवर बलात्कार व पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला होता. ...

तरूणीने डायरीमध्ये लिहिलं तिच्यावर रेप झाला, मग बाहेर जाते सांगून रेल्वेच्या बोगीत केली आत्महत्या - Marathi News | Gujarat : Valsad Navsari 19 year girl rape by 2 rickshaw puller on diwali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरूणीने डायरीमध्ये लिहिलं तिच्यावर रेप झाला, मग बाहेर जाते सांगून रेल्वेच्या बोगीत केली आत्महत्या

Gujarat Rape News : पोलिसांना तिच्या मृतदेहाजवळ मोबाइल फोनही सापडला होता. जेव्हा पोलिसांनी मोबाइल चेक केला तर समजलं की, तरूणी गुजरातच्या नवसारीमधील आहे. ...

'सेक्स वर्कर' बनवून केला छळ; दाऊदचा साथीदार रियाज भाटीच्या पत्नीचा खळबळजनक आरोप - Marathi News | Sexual Abuse for being a 'sex worker'; Wife of Riyaz Bhati(alleged close aide of Dawood Ibrahim) sensational allegation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'सेक्स वर्कर' बनवून केला छळ; दाऊदचा साथीदार रियाज भाटीच्या पत्नीचा खळबळजनक आरोप

Wife of Riyaz Bhati(alleged close aide of Dawood Ibrahim) registered complaint : मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात २४ सप्टेंबरला  तक्रार दाखल केली आहे. अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल नाही. ...

चल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू म्हणत विवाहितेचा विनयभंग - Marathi News | man arrested for molesting woman in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू म्हणत विवाहितेचा विनयभंग

दिवाळीची पूजा कशी करतात, अशी विचारणा करून विवाहितेशी सलगी करून आरोपीने तिचा विनयभंग केला. पहिल्यांदा पाहिले तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. असे म्हणत त्याने आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू, असेही म्हणाल्याचे पीडितेने सांगितले. ...

मॉडेल पूनम पांडेच्या पतीला अटक; मारहाण, शारीरिक अत्याचाराचा आरोप - Marathi News | Model Poonam Pandey's husband arrested; Allegations of assault, physical abuse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॉडेल पूनम पांडेच्या पतीला अटक; मारहाण, शारीरिक अत्याचाराचा आरोप

पूनमने याआधी सप्टेंबर २०२० मध्ये सॅमविरुद्ध मारहाण आणि विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. ...

मन सुन्न करणारी घटना! खेळत असलेल्या चिमुकलीला नराधमाने घरी नेऊन केला बलात्कार - Marathi News | A mind numbing event! 5 yrs baby, who was playing, was taken home by a man and raped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मन सुन्न करणारी घटना! खेळत असलेल्या चिमुकलीला नराधमाने घरी नेऊन केला बलात्कार

Rape on Kid in Roha : नराधम राकेश शिर्के (36) याने लहानगीला स्वतःच्या घरी नेवून लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. चाळीचे मालक चंद्रकांत पार्टे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. ...

ट्यूशनला येणाऱ्या १४ वर्षीय मुलाचं महिला शिक्षिकेने केलं लैंगिक शोषण, तिच्या पतीलाही होतं माहीत - Marathi News | Chandigarh : Woman teacher gets 10 years in jail for abusing 14 year old student | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्यूशनला येणाऱ्या १४ वर्षीय मुलाचं महिला शिक्षिकेने केलं लैंगिक शोषण, तिच्या पतीलाही होतं माहीत

आरोपी महिलेला चंडीगढ पोलिसांनी २४ मे २०१८ ला अटक केली होती. मुलाने एका एनजीओकडून करण्यात आलेल्या काउन्सेलिंगमध्ये महिला शिक्षिकेच्या कृत्याबाबत खुलासा केला. ...