सलूनच्या आड चालविल्या जाणाऱ्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) छापा मारून बबिता बोरकर (वय ३८) नामक महिलेला ताब्यात घेतले. ...
गंगाजमुनातील कुख्यात कल्लोआंटी ऊर्फ कल्लोबाई साहिबसिंग धनावत (वय ५३) हिच्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी सायंकाळी छापा घातला. येथे कल्लोबाई तिच्या दलालाच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून तिच्याकडून जबरदस् ...
कामठीमधील रनाळा येथील लॉजमध्ये सुरूअसलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून तीन आरोपीला अटक केली. झोन पाचच्या पोलीस दलातर्फे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत आरोपीच्या तावडीतून अल्पवयीनसह एका तरुणीची मुक्तता करण्यात आली. ...
एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या कविता ऊर्फ कवि जाधव दलाल महिलेला अटक करून पोलिसांनी तिच्याकडे वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, जाधव नामक ही महिला दलाल आंबटशौकिन ग्राहकांना वारांगनांची ऑनला ...
बाणेर येथील बेसील हौसिंग सोसायटीतील रो हाऊस मध्ये थाई स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती . ...