सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील शाळेच्या मुख्याध्यापकावर सोयगाव पोलिसांनी पॉस्कोअंतर्गत कारवाई केली. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून गटशिक्षणाधिकारी विजय दुतोंडे आणि गटविकास अधिकारी एम. सी. राठोड यांना रविवारी कायदेशीर नोटि ...
आपल्याच चार वर्षीय मुलाशी गेल्या तीन वर्षांपासून अश्लील चाळे करणाऱ्या ४५ वर्षीय पित्याला कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्या घृणास्पद चाळयांचे पत्नीने चित्रीकरण करुन ते पोलिसांना दाखवून त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी ह ...
गंगाजमुनातील देहव्यापारातून सुटका करून बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलेल्या एका मुलीने वेगळाच दावा केला आहे. आपण अल्पवयीन नसून बालसुधारगृहातून आता मुक्तता करण्यात यावी, अशी याचिका तिने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर दाखल केली आहे. तिने त ...
अनैतिक संबंधांत अडथळा ठरतोय म्हणून पोटच्या अपंग मुलाला बॅटने मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आईला दहा वर्ष सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. ...
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) वेश्याव्यवसायात गुंतलेल्या एका दलालाला अटक केली. राहुल ऊर्फ मोरश्वर दाजीबा निमजे (वय २६, गोळीबार चौक, तहसील) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ...
पैशाचे अमिष दाखवून जाळयात ओढल्यानंतर गरजू महिलांना शरीरविक्रयासाठी लावणाºया प्रिया जाधवा या दलाल महिलेसह तिला घर भाडयाने देणा-या रेखा अरोरा अशा दोन महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने ३१ आॅक्टोबर रोजी अटक केली आहे. ...