ही झोपडी अत्यंत साधी नि कमी खर्चिक आहे. अर्धवट भिंती, बांबूच्या झापड्या असे स्वरूप असून भिंती कुडाच्या आहेत. याला पायवा नाही. जमिनीत बल्ली टाकून झोपडी बनविण्यात आलेली आहे. या दप्तरात गांधीजींचा टेलिफोन, साहित्य, साप पकडण्याचा चिमटा, टंकलेखन यंत्र आदी ...
या विकास कामांमध्ये महात्मा गांधी आणि त्यांच्या संबंधित घडामोडीवरच लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे विकास कामे करताना बापूंच्या आठवणींना उजाळा देण्यासह ऐतिहासिक महत्त्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील मेडिकल चौकातून तीन मार्ग जात असल्याने ...
महात्मा गांधीजींची जयंती अहिंसा दिवस म्हणून साजरी करण्याचे संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केले तर बापूंनी चरखा दिवस म्हणून सांगितले. बापूंचे जीवन व कार्य पाहिले तर अहिंसा आणि चरखा हे दोन्ही शस्त्र त्यांची ताकद होती. त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग हो ...
सेवाग्राम हे स्वातंत्र्य चळवळीचे उर्जास्थान राहिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सेवाग्राम आश्रमातील आदिनिवास या कुटीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. येथे महात्मा गांधीसह दिंग्गज नेत्यांचे वास्तव्य राहिले आहे. त्यामुळे अहिंसेच्या मार्गावर चालत देश ...
महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाला आयकॉनिक साइट्सच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याच्या सूचनेची नोंद घेतली असून भविष्यातील घडामोडींकरिता मंत्रालयाच्या विचाराधीन राहील, असे पत्र पर्यटन मंत्रालय, भारत सरकारकडून आले आहे. ...
आश्रमातील कुटींना शाकारण्यासाठी तसेच बसावयास चटया बनवण्यासाठी उपयोगी पडणारे शिंदोल्याच्या झाडांचे प्रमाण कमी झाल्याने येथील शाकारणीत अडचणी उद्भवत आहेत. ...