अर्थव्यवस्थेची झालेली घसरण मात्र उत्पादन क्षेत्राने नोंदविलेली वाढ आणि सरकारी धोरणाबद्दल वाटत असलेला विश्वास यामुळे परकीय वित्तसंस्थांनी केलेल्या मोठ्या गुंतवणुकीमुळे सप्ताहाच्या अखेरीस निर्देशांक वाढले. ...
विक्रीचा जबरदस्त मारा झाल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजारात सलग सातव्या सत्रात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६७.२७ अंकांनी घसरून ३५,८0८.९५ अंकांवर बंद झाला. ...
घसरलेले औद्योगिक उत्पादन, खनिज तेलाच्या दरामध्ये पुन्हा सुरू झालेली वाढ, परकीय गुंतवणूकदारांकडून होत असलेली विक्री आणि गुंतवणूकदारांनी स्वीकारलेला सावध पवित्रा यामुळे गतसप्ताहात बाजारातील वातावरण तसे थंडच होते. ...
शुक्रवारी सलग तिसऱ्या सत्रात वाढ मिळविल्यानंतर मुंबई शेअर बाजार पुन्हा ३६ हजार अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला. २६९.४४ अंकांनी वाढलेला सेन्सेक्स ३६,0७६.७२ अंकांवर बंद झाला. ...