लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेबी

SEBI Latest News

Sebi, Latest Marathi News

SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे.
Read More
पैशांशी निगडीत 'या' नियमांत होणार १ ऑक्टोबरपासून बदल, थेट होणार तुमच्या खिशावर परिणाम - Marathi News | changes in some money related rules from October 1 2023 which will directly affect your pocket nomination aadhaar saving schemes investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैशांशी निगडीत 'या' नियमांत होणार १ ऑक्टोबरपासून बदल, थेट होणार तुमच्या खिशावर परिणाम

पैशाशी संबंधित अनेक नियम पुढील महिन्यापासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून बदलणार आहेत. ...

तळवलकर बेटर व्हॅल्यू फिटनेस, तळवलकर हेल्थक्लबसह ७ जणांवर SEBI ची मोठी कारवाई, २.४६ कोटींचा दंड - Marathi News | SEBI action against 7 people including Talwalkar Better Value Fitness Talwalkar Healthclub 2 46 crore fine unfair trade practice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तळवलकर बेटर व्हॅल्यू फिटनेस, तळवलकर हेल्थक्लबसह ७ जणांवर SEBI ची मोठी कारवाई, २.४६ कोटींचा दंड

भांडवली बाजार नियामक सेबीनं २ कंपन्या आणि ७ व्यक्तींवर २.४६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...

JSW Group : १३ वर्षांनंतर जिंदाल समूहाच्या कंपनीचा येणार आयपीओ, मिळणार कमाईची संधी - Marathi News | After 13 years Jindal group company s IPO will come earning opportunity got sebi approval | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१३ वर्षांनंतर जिंदाल समूहाच्या कंपनीचा येणार आयपीओ, मिळणार कमाईची संधी

आयपीओसाठी मिळाली बाजार नियामकाकडून मंजुरी ...

शेअर बाजारात विक्रम, IPO मार्केटमध्ये तेजी; तुमच्यासाठी येतेय ७,००० कोटी रुपयांची संधी - Marathi News | Record in stock market boom in IPO market An opportunity of Rs 7000 crore is coming for you ipo investment market money making | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात विक्रम, IPO मार्केटमध्ये तेजी; तुमच्यासाठी येतेय ७,००० कोटी रुपयांची संधी

गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारात तेजीचं सत्र सुरू आहे. ...

३३ वर्ष जुन्या कंपनीचा येणार IPO, १३०० पेक्षा अधिक क्लायंट्स; पाहा कोणती आहे ही कंपनी - Marathi News | 33 year old company s upcoming IPO more than 1300 clients integrated service provider ipo stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३३ वर्ष जुन्या कंपनीचा येणार IPO, १३०० पेक्षा अधिक क्लायंट्स; पाहा कोणती आहे ही कंपनी

आयटी/आयटीईएस, ऑटोमोबाईल, लॉजिस्टिक अँड वेअरहाऊसिंग, एअरपोर्ट अशा अनेक क्षेत्रांमध्ये कंपनीचे ग्राहक आहेत. ...

फायनान्शिअल इन्फ्लुएन्सर्स ‘सेबी’च्या रडारवर; सामान्यांची फसवणूक टाळण्यासाठी उपाययोजना - Marathi News | Financial Influencers on SEBI's Radar; Measures to avoid cheating the general public | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फायनान्शिअल इन्फ्लुएन्सर्स ‘सेबी’च्या रडारवर; सामान्यांची फसवणूक टाळण्यासाठी उपाययोजना

कंपन्यांवरही कारवाईचा प्रस्ताव ...

फसवाल तर आता खैर नाही, फिनफ्लुएन्सर्स कमवातयत कोट्यवधी; SEBI उचलणार मोठं पाऊल - Marathi News | financial influencers are earning millions 7 5 lakhs per video share market tips SEBI will take a big step details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फसवाल तर आता खैर नाही, फिनफ्लुएन्सर्स कमवातयत कोट्यवधी; SEBI उचलणार मोठं पाऊल

फायनान्शिअल इन्फ्लुएनर्स सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यासाठई ७.५ लाख रुपयांपर्यंत घेत असल्याची माहिती समोर आलीये. ...

अदानी-हिंडनबर्ग प्रकरणात ट्विस्ट; ED ला एका भारतीय बँकेसह 15 परदेशी गुंतवणूकदारांवर संशय - Marathi News | Adani-Hindenburg case; ED suspects 15 foreign investors including an Indian bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी-हिंडनबर्ग प्रकरणात ट्विस्ट; ED ला एका भारतीय बँकेसह 15 परदेशी गुंतवणूकदारांवर संशय

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात ईडीने तपास सुरू केला आहे, त्यामुळे आता लवकर यात काही खुलासा होऊ शकतो. ...