लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेबी

SEBI Latest News

Sebi, Latest Marathi News

SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे.
Read More
पेटीएमचा मोठा निर्णय, सेबीचे माजी अध्यक्ष एम दामोदरन यांच्या अध्यक्षतेखाली गट सल्लागार समितीची स्थापना - Marathi News | Big decision by Paytm, formation of Group Advisory Committee headed by former SEBI chairman M Damodaran | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेटीएमचा मोठा निर्णय, सेबीचे माजी अध्यक्ष एम दामोदरन यांच्या अध्यक्षतेखाली गट सल्लागार समितीची स्थापना

RBI ने नियामक नियमांचे पालन न केल्याबद्दल पेटीएम पेमेंट बँकेवर मोठी कारवाई केली आहे, यानंतर एक गट सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. ...

वाहिनीवर शेअर्सच्या टिप्स देणं पडलं महागात, सेबीनं एक्सपर्ट्स आणि फर्म्सवर केली मोठी कारवाई - Marathi News | Giving tips on shares on business channel SEBI has taken a big action against experts and firms share profit investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाहिनीवर शेअर्सच्या टिप्स देणं पडलं महागात, सेबीनं एक्सपर्ट्स आणि फर्म्सवर केली मोठी कारवाई

सेबीनं एक्सपर्ट्स आणि फर्म्सना ठोठावला ७.४१ कोटींचा दंड, पाहा नक्की काय आहे प्रकरण ...

Zee-Sony यांच्यातील करार तुटला, ३० टक्क्यांपर्यंत आपटला शेअर; गुंतवणूकदारांनी हात केले वर - Marathi News | Deal breaks with zee and sony zee entertainment shares fall by up to 30 percent Investors huge loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zee-Sony यांच्यातील करार तुटला, ३० टक्क्यांपर्यंत आपटला शेअर; गुंतवणूकदारांनी हात केले वर

सोनी आणि झी एन्टरटेमेंन्ट यांच्यातील विलीनीकरणाचा करार तुटल्यानं गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. ...

अभिजित पवार यांना सेबीकडून 10 लाखांचा दंड, पूनावाला समूहासोबत झालेले कथित इन्सायडर ट्रेडिंग प्रकरण - Marathi News | Abhijit Pawar fined Rs 10 lakh by SEBI for alleged insider trading case with Poonawala Group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिजित पवार यांना सेबीकडून 10 लाखांचा दंड, कथित इन्सायडर ट्रेडिंग प्रकरण

या प्रकरणी सेबीने दिलेल्या निकालपत्रानुसार, पूनावाला समूहाने मॅग्मा फिनकॉर्प या कंपनीमध्ये ३४५६ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रेफरन्शिअल अलॉटमेंट सबस्क्रिप्शनद्वारे केली होती. ...

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! डेबिट कार्डप्रमाणेच ट्रेडिंग खाते ब्लॉक करता येणार - Marathi News | Good news for investors A trading account can be blocked just like a debit card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! डेबिट कार्डप्रमाणेच ट्रेडिंग खाते ब्लॉक करता येणार

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सेबीने आंनदाची बातमी दिली आहे. ...

Upcoming IPO: पुढील आठवड्यात येणार 'या' तीन कंपन्यांचे IPO; किंमतही कमी, पाहा डिटेल्स - Marathi News | Upcoming IPO: IPO of these three companies coming next week; Price is also low, see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Upcoming IPO: पुढील आठवड्यात येणार 'या' तीन कंपन्यांचे IPO; किंमतही कमी, पाहा डिटेल्स

रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 28 कंपन्यांना आयपीओ लॉन्च करण्याची परवानगी मिळाली आहे. पुढील आठवड्यात 3 कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. ...

SEBI ची 'या' आठ कंपन्यांवर मोठी कारवाई, मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय, काय आहे प्रकरण? - Marathi News | SEBI s big crackdown on eight companies decision to auction assets know what s the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SEBI ची 'या' आठ कंपन्यांवर मोठी कारवाई, मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय, काय आहे प्रकरण?

बाजार नियामक सेबीने आठ कंपन्यांवर कडक कारवाई केली आहे. ...

अर्ध्यापेक्षाही कमी झाली Mobikwik IPO ची साईज, SEBI कडे पुन्हा केला ड्राफ्ट जमा - Marathi News | Mobikwik IPO size reduced by half redeposited draft with SEBI share market ipo coming soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्ध्यापेक्षाही कमी झाली Mobikwik IPO ची साईज, SEBI कडे पुन्हा केला ड्राफ्ट जमा

जुलै 2021 मध्ये 1900 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी कंपनीनं सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केला होता. ...