SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे. Read More
mutual funds : जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर १ नोव्हेंबरपासून बदलणारा नियम माहिती असणे आवश्यक आहे. फंड व्यवस्थापन करन्यांच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी हा नियम लागू करण्यात येणार आहे. ...
SEBI Chairperson Madhabi Puri-Buch : एजन्सी आणि अर्थ मंत्रालयाने या प्रकरणाचा तपास केला असून, माधबी पुरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना क्लीन चिट दिली आहे. ...
Trafiksol ITS Technologies : बाजार नियामक सेबीन (Sebi) आणखी एका कंपनीच्या लिस्टिंगवर बंदी घातली आहे. यामध्ये ६४ लाख नवे शेअर्स जारी करण्यात आले. हा इश्यू ३४५.६५ पट सब्सक्राइब झाला. ...
Zerodha's View on SEBI's New Direct Payout Rule: झिरोदाचे नितीन कामथ यांनी सेबीच्या नव्या नियमांवर आपलं मत व्यक्त केलं आहे. पाहा काय म्हणाले नितीन कामथ? ...
Roblox Corporation Hindenburg report: अदानी समूह, सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बूच यांच्यानंतर हिंडेनबर्ग रिपोर्टने गेमिंग कंपनी roblox वर गंभीर आरोप केले आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर झाला आहे. ...
SEBI Action On Brokers : सेबी १०० हून अधिक शेअर ब्रोकर्सवर कठोर पावलं उचलताना दिसत आहे. बाजार नियामकानं ११५ शेअर ब्रोकर्सना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कारण काय? ...