SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे. Read More
Pacheli Industrial Finance Ltd Share: सलग तीन दिवस कंपनीच्या शेअरला ५ टक्क्यांचं लोअर सर्किट लागत आहे. मंगळवारी हा शेअर ५ टक्के लोअर सर्किटसह ६७.०६ रुपयांवर घसरला. ...
Ola Electric news: ओला इलेक्ट्रीक पुन्हा एकदा नियामकाच्या रडारवर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे विस्तार तपशील (विस्तार योजना) उघड करून प्रकटीकरण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सेबीने ओलाला नोटीस पाठविली आहे. ...
Who is Ketan Parekh : सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) एक घोटाळा उघडकीस आणला असून या घोटाळ्यात केतन पारेख याच्यासह आणखी तिघांची नावं असल्याचं समोर आलंय. ...
SEBI : सेबीने केतन पारेख याला शेअर बाजारात कोणत्याही प्रकारच्या सहभागावर बंदी घातली आहे. यासोबतच त्याची ६५ कोटी ७७ लाख रुपयांची अवैध कमाई जप्त करण्यात आली आहे. ...
SEBI website and sarathi app : कुठलाही अभ्यास न करता किंवा कुठल्यातरी प्रलोभनाला बळी पडून अनेकजण शेअर बाजारात पैसे गमावून बसतात. मात्र, यापुढे अशा घटना घडणार नाहीत. कारण, यासाठी सबीने पुढाकार घेतला आहे. ...
Sebi Bans Finfluencers : तुम्हीही युट्युब आणि इन्स्टाग्रामवर शेअर मार्केट इन्फ्लुएंसरकडे पाहून शेअरची खरेदी-विक्री करत असाल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. ...