SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे. Read More
Meesho IPO : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशो त्यांचा आयपीओ लाँच करण्यास सज्ज आहे. सेबीला सादर केलेला त्यांचा अद्ययावत ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस मंजूर झाला आहे. ...
SEBI New Rule: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) उद्या १ ऑक्टोबरपासून डेरिव्हेटिव्ह मार्केटसाठी नवीन नियम लागू करत आहे. काय आहेत हे नियम आणि काय आहे कारण, जाणून घेऊ. ...
Avdhoot Sathe : शेअर मार्केटमधील ट्रेडिंग गुरु मानले जाणारे अवधूत साठे हे सेबीच्या रडावर आहेत. त्यांच्या शेअर मार्केट क्लासवर २ दिवस शोध मोहिम राबविण्यात आली. ...