lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एससीजे

एससीजे, मराठी बातम्या

Scj, Latest Marathi News

डेंग्यूच्या लक्षणांसोबत जाणून घ्या 'या' आजारात काय करावं अन् काय करू नये - Marathi News | Everything you need to know about Dengue fever including symptoms, treatment and prevention | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डेंग्यूच्या लक्षणांसोबत जाणून घ्या 'या' आजारात काय करावं अन् काय करू नये

भारतात दरवर्षी येणारा हंगामी आजार म्हणजे, डेंग्यू. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दरवर्षी हा आजार आपल्या विळख्यात अनेक लोकांना अडकवतो. साधारणतः पावसाळ्यात डोकं वर काढणाऱ्या या आजाराने अनेक लोक ग्रस्त असतात. ...

डासांमुळे केवळ डेंग्यू, मलेरियाच नाहीतर 'हे' गंभीर आजारही होतात - Marathi News | Know about mosquito borne diseases apart from dengue and malaria | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डासांमुळे केवळ डेंग्यू, मलेरियाच नाहीतर 'हे' गंभीर आजारही होतात

पावसाळ्यामध्ये अल्हाददायी वातावरणासोबतच डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे घातक आजार होतात. पण तुम्हाला माहीत आहे का? फक्त हेच आजार नाही तर इतरही अनेक गंभीर आजार डासांमुळे होतात. ...

...म्हणून डास चावल्यानंतर त्वचेवर येते खाज; कारण वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Why do mosquito bites itch and here is answer of this question | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :...म्हणून डास चावल्यानंतर त्वचेवर येते खाज; कारण वाचून व्हाल अवाक्

डास चावल्याने अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो, हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु, अनेकदा डास चावल्यानंतर त्वचेवर खाज येते. आपल्या आजूबाजूला काही असे डासही असतात, जे चावल्याने अनेक गंभीर आजार असतात. ...

डेंग्यूपासून बचाव करायचाय?; मग 'या' गोष्टींची घ्या काळजी - Marathi News | The dengue crisis dos and donts | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डेंग्यूपासून बचाव करायचाय?; मग 'या' गोष्टींची घ्या काळजी

डेंग्यूपासून दूर राहण्यासाठी आधीच काही उपाय करणं फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये त्याबाबत... ...

'ही' आहेत डेंग्यूच्या 'क्रिटिकल स्टेज'ची लक्षणं, वेळीच न ओळखल्यास बेतू शकतं जीवावर - Marathi News | Critical stage of dengue symptoms that the dengue has reached the critical stage | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'ही' आहेत डेंग्यूच्या 'क्रिटिकल स्टेज'ची लक्षणं, वेळीच न ओळखल्यास बेतू शकतं जीवावर

पावसाळ्यामध्ये डोकं वर काढणारा डेंग्यू हा आजार अनेकांच्या मृत्यूचंही कारण ठरतो. वातावरणासोबतच अनेक आजार बळावण्याचा धोका वाढतो. ...

मलेरियाला बळी पडण्याआधीच स्वतःचा करा असा बचाव; जाणून घ्या कसा? - Marathi News | This is the weather of mosquito terror know everything about malaria | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मलेरियाला बळी पडण्याआधीच स्वतःचा करा असा बचाव; जाणून घ्या कसा?

वातावरणासोबतच अनेक आजार बळावण्याचा धोकाही वाढतो. पावसाळा म्हणजे, अनेक किटकांसोबतच डासांच्या प्रजननाचा काळ असतो. या वातावरणामध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. ...