गंभीर आरोप, शाब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर नागपूर - विरोधी पक्षनेत्यासाठी माझ्या नावाची फक्त अफवा, त्यावर विश्वास ठेवू नका - आदित्य ठाकरे 52 लाखांच्या मोहात फसला, रशियात गेलेला हरयाणाचा २१ वर्षीय अनुज थेट युद्धभूमीवर अडकला या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली... इंडिगोच्या कार्यसंस्कृतीचा पर्दाफाश! माजी कर्मचाऱ्याचे ओपन लेटर व्हायरल; '₹18,000 पगारात 3 लोकांचे काम' विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप; अधिवेशन काळात रिक्त राहणार पद? आयएसआय आणि 'तामिळनाडू'चा उल्लेख! बिहारच्या राजगीर आयुध कारखान्याला बॉम्बने उडवण्याची धमकी इलेक्ट्रिक फटाक्यांनी लावली नाईट क्लबला आग; मालकांसह ४ कर्मचाऱ्यांवर अटकेची तलवार, गोवा पोलीस दिल्लीत दाखल! काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ..."; स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट कोण आहे हा २५ जणांची राखरांगोळी करणाऱ्या क्लबचा मालक सौरभ लुथरा? ४ देश आणि २२ शहरांत क्लबची चेन... "आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं! पायलट सुटीवर मग विमान कोण उडविणार होते? इंडिगोचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर, 'तिकीटे का बुक करायला दिली?' नाईट क्लबमध्ये बेली डान्स सुरु होता, वरून आगीचे गोळे पडू लागले...; आग सिलिंडरने नाही तर... गोव्याचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर... आनंदाची बातमी! ऑफिस आवर्सनंतर बॉस फोन करून त्रास देऊ शकणार नाही; लेबर कोडनंतर संसदेत मोठी तयारी...
विज्ञान, फोटो FOLLOW Science, Latest Marathi News
speed of the earth : पृथ्वीला स्वत:भोवती फिरण्यासाठी २४ तासांचा अवधी लागलो हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र आता पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या वेगामध्ये मोठा बदल झाला असल्याची माहिती संशोधनामधून समोर आली आहे. ...
Mars News : पृथ्वीवरील काही जीव मंगळ ग्रहावरील वातावरणाशी जुळवून घेत वास्तव्य करू शकतात, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. ...
coronavirus News : कोरोनाला रोखण्यासाठीचे उपाय, लस यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आता या संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांना मोठं यश मिळालं आहे. ...
Himalaya News : हिमालयीन पर्वतरांगांमधील बर्फ हे आशिया आणि आफ्रिकेमधून येत असलेल्या संकटामुळे धोक्यात आले असल्याचे समोर येत आहे. ...
कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी तब्बल पाच लाख शार्क मारले जातील, अशी भीती वाइल्ड लाइफ एक्स्पर्टसनी व्यक्त केली आहे. ...
संपूर्ण जगाला जेरीस आणणाऱ्या या कोरोना विषाणूमध्ये म्युटेशन होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. ...
संपूर्ण जगातील विविध ठिकाणच्या लोकसंख्या क्षेत्रांचा अभ्यास केल्यानंतर दक्षिण आशिया विशेषकरून भारतात कोरोनामुळे कमी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचं नेमकं कारण समोर आलं आहे. ...