महापालिकेच्या तारांगणला मिळणाऱ्या अल्प प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर येथील आकर्षण वाढविण्याच्या दृष्टीने आमदार निधीतून सुमारे दोन कोटी रुपयांचे सायन्स सेंटरसाकारण्याचा निर्णय घेण्यात आला खरा, परंतु विभागीय आयुक्तालयाकडे प्रस्ताव पाठवून अनेक वर्षे झाली ...
उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानातून महागडी निर्मिती उपयोगाची नाही. गरिबांसाठी त्याचा वापर झाला तरच त्या संशोधनाला अर्थ आहे. ज्ञान, तंत्रज्ञान आणि विश्वास यावर आधारित संशोधनच दर्जेदार म्हटले पाहिजे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर ...
विद्यार्थ्यांच्या सर्जनशील आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांमधून साकारलेल्या विविध विज्ञान प्रकल्पांच्या प्रदर्शनातून नवनवीन वैज्ञानिक आविष्कारांचे नाशिकरांना दर्शन घडले. रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलतर्फे या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले ...
कौन्सिल आॅफ सायंटिफिक अॅन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर)चे नवनियुक्त महासंचालक (डीजी) डॉ. शेखर मांडे यांनी शुक्रवारी नीरी संस्थेला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी संस्थेच्या नवीन संशोधनाविषयी माहिती दिली. सीएसआयआरने डीएनए फिंगरप् ...
नुकतेच बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स शाखेच्या द्वितीय व तृतीय वर्षाचे पेपर परीक्षा सुरू होण्याच्या २० ते २५ मिनिटे अगोदर व्हाट्स अपवरुन व्हायरल झाल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. ...
स्वामी विवेकानंद संस्थेच्या येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख डॉ. गौरव लोहार यांचा केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठेचा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...
जगभरात कृत्रिम बुध्दिमत्ते (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) वर संशोधनाला मोठी गती प्राप्त झाली आहे. भारतातही त्यावर संशोधन होत असले तरी पुरेशी गुंतवणुक, प्रयोगशाळा, संबंधित यंत्रणेच्या अभावामुळे ते कासव गतीने सुरू आहे ...