आजच्या विज्ञान युगात जवळपास कुठल्याच क्षेत्रात महिला या पुरूषांच्या मागे नाहीत, मग ते संशोधनाचे क्षेत्र असो की, अवकाशातील भरारी यात त्या कुठेच कमी नाहीत. हे डॉ. स्मिता लेले यांच्या सारख्या अनेक महिलांनी सिध्द केले. ...
कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा.डॉ.प्रकाश लोहार यांनी सेवेत असताना भारताबाहेर आणि भारतात विविध प्रांतात प्राणीशास्र विषयाच्या विविध परिषदांमध्ये त्यांच्या कामाचा ठसा उमटविला आहे. ...
रेसिंग कारच्या तोडीस तोड अशी फॉमु$र्ला वन रेसिंग कार मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ‘टीम व्हेलर’ने तयार केली आहे. ...
मानवी जीवन सुकर करणे हेच विज्ञानाचेही ध्येय आहे. ते कसे उपयोगी पडते याचे उदाहरण नागपूरच्या खुशाल देवगडे या नववीच्या विद्यार्थ्याने दाखवून दिले आहे. ...
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी एका बाईकची कल्पना प्रत्यक्ष साकार केली आहे जी पेट्रोल आणि बॅटरीवरही चालू शकेल. म्हणजे पेट्रोल संपले की बॅटरीशी जोडून पुढचा प्रवास सुखरूप करू शकू आणि तोही ५२ किलोमीटरपर्यंत. ...