यूनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जिया आणि यूनिवर्सिटी ऑफ लोवामधील संशोधकांनी या लसीचा प्रयोग केला आहे. ही लस कोरोनावरील रामबाण सिद्ध होऊ शकते. संशोधकांनी एका उंदरावर हिचा प्रयोग केला असून तो यशस्वीही झाला आहे. ...
आपली आर्थिक क्षमता, तंत्रज्ञानातील मागासपणा आणि लोकांमध्ये असलेला एकजुटीचा अभाव हे अंगभूत दोष लक्षात घेता, भारतातील टाळेबंदी अभियान हे कौतुकास्पद आहे. परंतु, ते पुरेसे नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. भारतातील नेतृत्वात मुख्य उणीव दिसते ती डेटाचा वापर ...
सर्वसामान्यांच्या विशेषत: विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना डॉ. जयंत नारळीकर (खगोलशास्त्र), डॉ.संजीव गलांडे (जीवशास्त्र- कोरोनासह) आणि डॉ.आनंद कर्वे (शेती) या हे तज्ज्ञ संबंधित विषयावर इलेक्ट्रोनिक माध्यमातून उत्तरे देतील. ...
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहिनीनुसार, वैज्ञानिक मंडळी बऱ्याच दिवसांपासून कोरोना व्हायरसवर काम करत होते. पुण्याच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीतील शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसचे स्ट्रेन वेगळे करण्यात यश मिळवले आहे. ...