हैदराबाद येथील सेंटर फॉर सेलुलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजी (सीसीएमबी) येथील शास्त्रज्ञांना देशातील कोरोना संक्रमित लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा कोरोना व्हायरस (SARS-CoV2) आढळला आहे. ...
कोरोना हा विषाणू त्यांच्या विषाणू जगात नवा नाही. ‘इन्फ्लुएन्झा’ या रोगाचे विषाणू कोरोना या गटातीलच आहेत पण या विषाणूंमधील अनुवंशिक घटकांमध्ये सातत्याने उत्परिवर्तने म्हणजे म्युटेशन्स होत असतात. ...
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लॉकडाउनच्या काळात घरात बसलेले मुंबईकर कोरोनाला हरवितानाच विज्ञानाशी निगडित विविध प्रयोग करीत असून, अवकाश निरीक्षणही करीत आहेत. ...
गोरेगाव येथील लक्षधाम हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकत असलेल्या शिवम सुमित पवार या अकरा वर्षीय विद्यार्थ्याने लॉकडाउनच्या काळात घरच्या घरी स्पेस स्टेशन, मंगलयानाची प्रतिकृती बनविल्या आहेत. ...