फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी आपल्या गच्चीवरच त्यांचे बाग तयार केली. त्या ठिकाणी आतापर्यंत सुमारे ६०० हून अधिक फुलपाखरांचा जन्म अन् मृत्यू पहायला मिळाला ...
नगरपरिषदेने नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत साडेतीन कोटी रुपये खर्चून हा तारांगण प्रकल्प साकारला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही काही दिवस तांत्रिक बाबीमुळे तो सुरू झाला नव्हता. आता हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लहान मुलांनाच नव्हे तर प्रौढांच्या ज्ञान ...
क्षमता असूनदेखील अनेक विद्यार्थिनी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्राचे शिक्षण घेऊ शकत नाही. हीच बाब लक्षात घेऊन या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थिनींच्या प्रवेशावर भर देण्यात येणार असल्याचे मसुद्यात नमूद करण्यात आले आहे. ...
‘दैवं देतं आणि कर्म नेतं...’ ही म्हण आपल्याला चांगलीच ठाऊक आहे. दैवानं मिळालेलं आपल्या कर्मानं कसं जातं, याचा अनुभव आपण स्वत: कधीतरी घेतला असेल किंवा आपल्या जवळच्या लोकांबाबत असं घडतानाही कधी पाहिलं असेल... ...
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या मदान यांच्या नेतृत्वातील चमूने १९९० साली ‘प्रथम’ नावाचा जगातील पहिले टेस्ट ट्यूब रेडकू विकसित केले. त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ...