Social Viral: मे महिन्याच्या सुरुवातीला शाळांचे वार्षिक निकाल जाहीर होतात. त्यामुळे मुलांसोबतच पालकांमध्ये निकालाबाबत उत्सुकता असते. मात्र गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेतील एका विद्यार्थिनीचं प्रगती पुस्तक समोर आलं तेव्हा त्यामधील गुण ...